Global Maharashtra Breaking News

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात १०० रुग्णांना काँग्रेस थाळीचे वाटप

तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या सौभाग्यवतिचा पुढाकार *💫सावंतवाडी दि.१३-:* सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात कॉंग्रेस कडून तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर आणि शहर अध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर यांनी कॉंग्रेस थाळी सुरू केली होती. या थाळीला हातभार लावण्यासाठी स्वतः महेंद्र सांगेलकर यांची पत्नी सौ. उल्का सांगेलकर आणि सौ. रिटा डिसोजा यांनी स्वतः पुढाकार घेऊन जेवण तयार केले आहे,आणि आज १०० रुग्णांना अन्नदान…

Read More

खासदार विनायक राऊत यांनी केली खचलेल्या नदीकिनाऱ्याची पाहणी

धुपप्रतिबंधक बंधारा तातडीने करण्याचे दिले आश्वासन मालवण दि (प्रतिनिधी): मसुरे कावावाडी येथे साबाजी हडकर यांच्या घरा नजीक गतवर्षी पावसाळ्यात खचलेल्या नदी किनाऱ्याची खासदार विनायक राऊत यांनी पाहणी करत खारलँड विभागाला धुपप्रतिबंधक बंधारा उभारण्याचा प्रस्ताव करण्याचे आदेश दिले. तसेच निधीची तरतूद तातडीने करण्यात येईल असे सांगितले. यावेळी त्यांनी मसुरे खोतजूवा बेट धुपप्रतिबंधक बंधारा व खाजणवाडी- चांदेर…

Read More

राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयिन वक्तृत्व स्पर्धेत श्रावणी मल्लू खोत राज्यात तिसरी

मालवण ज्युनिअर कॉलेजची आहे विद्यार्थिनी *💫मालवण दि.१३-:* ज्ञानदीप मंडळ संचालित सेंट जोसेफ कला वाणिज्य महाविद्यालय सत्पाळा विरार पश्चिम यांच्या मराठी विभाग आणि ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत मालवण येथील टोपीवाला ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी कु.श्रावणी मल्लू खोत हिने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Read More

बांदिवडे गावच्या माजी उपसारपंचांचे अल्पशा आजाराने निधन

मालवण (प्रतिनिधी) बांदिवडे गावचे माजी उपसरपंच बलदेव पुरुषोत्तम प्रभू (वय ७७) यांचे अल्प आजाराने उपचारादरम्यान शनिवारी निधन झाले. गावच्या धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. बांदिवडे देवस्थानचे ते मानकरी होते. गावच्या तंटामुक्त समितीचे ते माजी अध्यक्ष, तर हरिनाम सप्ताह मंडळाचे ते सचिव होते. भाऊ या टोपण नावाने ते ओळखले जात गरिबांचे ते…

Read More

आजगावात बीएसएनएल टॉवर बंद असल्याने गैरसोय

युवसेनेच्यावतीने खासदारांना निवेदन *💫वेंगुर्ले दि.१३-:* आजगाव येथील बीएसएनएल मोबाईल टॉवर बंद असल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असल्याचे युवा सेनेतर्फे खासदार यांना निवेदन देण्यात आले. आजगाव येथिल बी एस एन एल मोबाईल टॉवरचे काम पुर्ण होऊन बंद स्थितीत आहे त्यामुळे आजगाव, धाकोरे, मळेवाड, कोंडुरा आदी भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय…

Read More

चिंचवली ग्रामपंचायत आवारात सभामंडप कामाचे बाळा जठार यांच्या हस्ते भूमिपूजन

*💫कणकवली दि.१३-:* कणकवली तालुक्यातील चिंचवली ग्रामपंचायत कार्यालय इमारतीच्या आवारात बांधण्यात येणाऱ्या सभामंडप कामाचा शुभारंभ तथा भूमिपूजन सिंधुदुर्ग जि.प.चे माजी वित्त व बांधकाम सभापती रवींद्र उर्फ बाळा जठार यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी कणकवली पं. स. माजी सभापती दिलीप तळेकर,पं. स.सदस्या तृप्ती माळवदे,नडगीवे गावचे सरपंच अमित मांजरेकर,उपसरपंच अरुण कर्ले,चिंचवली उपसरपंच अनिल पेडणेकर,चिंचवली गाव तंटामुक्त समिती…

Read More

कोलगांव ग्राम विलगिकरणाचे उद्या नारायण राणेंच्या हस्ते शुभारंभ

*💫सावंतवाडी दि.१३-:* कोलगाव येथे उभारण्यात आलेल्या ग्रामविलीगिकरण कक्षाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री तथा भाजप खासदार नारायण राणे यांच्या हस्ते उद्या सकाळी ११:३० वाजता लोकार्पण होणार आहे. याबाबतची माहिती कोलगाव सरपंच संतोष राऊळ यांनी दिली आहे.

Read More

मळेवाड ग्रामपंचायतीच्या विलगिकरण कक्षासाठी युवकांकडून पीपीई किट भेट

*सावंतवाडी-:* ग्रामपंचायतच्या विलगीकरण कक्षासाठी गावातील युवकांकडून पीपिई कीट भेट देण्यात आले आहेत. वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता, कमी लक्षणे असणाऱ्या रुग्णांना विलगी करणात ठेवण्यासाठी गावातील ग्रामपंचायतीनी स्वतःचा स्वतंत्र विलगीकरण कक्ष सुरू करावा अशा सूचना शासनाकडून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे ने राणी पार्वतीदेवी विद्यालय मळेवाड केंद्र शाळा नंबर 1 मध्ये गाव विलगीकरण…

Read More

राज ठाकरेंचा वाढदिवस विविध उपक्रमांनी करणार साजरा

वृक्षारोपणासहित कोरोना हॉट स्पॉट क्षेत्रात होईल सॅनिटायजर फवारणी;मनसे शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांची माहिती *💫सावंतवाडी दि.१३-:* मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी शहर मनसेकडून शहरात ५३ वृक्षारोपण लावण्यात येणार आहे व ५३ वृक्षारोपण देण्यात येणार आहे. तसेच पर्वा शहरातील कोरोना हॉटस्पॉट भागात सॅनिटायझर फवारणी करण्यात येणार आहे. अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवत…

Read More

लोकसहभागातून न्हावेली गाव कोरोना मुक्त

राजन मुळीक : संस्थात्मक विलगीकरण कक्षाचे उद्घाटन *💫बांदा दि.१३-:* प्रशासनाच्या निर्देशाचे पालन सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली गावाने सदोदित केले आहे. त्यामुळे गावात एकही सक्रिय रुग्ण सद्यस्थितीत नाही आणि हे सर्व लोकसहभागातूनच शक्य झाले आहे. सरकारच्या कोरोना मुक्त गावासाठी ठेवण्यात आलेल्या बक्षिसाचा मान न्हावेली गावाने मिळवावा. गावात एकही रुग्ण नसताना विलगीकरण कक्षासाठी उचललेले पाऊल कौतुकास्पद असल्याचे उद्गार,…

Read More
You cannot copy content of this page