रान कुत्र्याने हल्ला केलेल्या जखमीना आर्थिक मदत नाही
आंबोली, ता.१३: आंबोलीत रान कुत्र्याने हल्ला केलेल्यांना अद्याप कोणतीही नुकसान भरपाई मिळालेली नाही पालकमंत्री उदय सामंत यांनी याकडे तत्काळ लक्ष देवून नुकसानीच्या पंचनामा ग्राह्य धरून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी पालकमंत्री यांना केले आहे. आंबोलीत २३ एप्रिल ला जंगली प्राणी रानकुत्र्याने हैदोस घातला होता.त्यात साधारण १८ लोक जखमी झाले.अनेक…
