Global Maharashtra Breaking News

शासकीय ठेकेदार महेंद्र रावराणे यांचे निधन

*💫कणकवली दि.२०-:* लोरे नं. 1 गावठणवाडीतील व सध्या कलमठ-बिडयेवाडी येथे राहत असलेले शासकीय ठेकेदार महेंद्र वसंतराव रावराणे (51) यांचे मुंबई येथील रूग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. शासकीय ठेकेदारीबरोबरच सामाजिक कार्यात सक्रीय असणारे व अनेक गरजुंना मदतीचा हात देणार्‍या महेंद्र रावराणे यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. महेंद्र रावराणे यांना 7 जून रोजी उपचारासाठी कोल्हापूर येथील…

Read More

भारतीय मजदुर संघ कोकण विभाग संघटन मंत्री पदी हरी चव्हाण

*💫मालवण दि.२०-:* भारतीय मजदुर संघ कोकण विभाग संघटन मंत्री पदी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सचिव श्री. हरी चव्हाण यांची निवड करण्यात आल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष श्री. भगवान साटम यांनी दिली आहे. भारतीय मजदुर संघाचे २३ वे त्रैवार्षिक अधिवेशन वर्चुअल पद्धतीने दिनांक १९ व २० जून २०२१ रोजी संपन्न होत असताना भारतीय मजदुर संघाची नवीन प्रदेश कार्यकारिणी…

Read More

भिरवंडेत ग्राम विलगिकरण कक्ष सुरू

जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांनी केले लोकार्पण *💫कणकवली दि.२०-:* भिरवंडे ग्रामपंचायत मार्फत भिरवंडे गावातील श्री देव रामेश्वर मंदिर येथील भक्त निवास येथे १० बेडचा ग्राम विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे.त्याचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. गावातील नागरिकांच्या आरोग्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देऊ तसेच गावात रुग्ण वाढू…

Read More

सिंधुदुर्गातील एस. टी. प्रवासी वाहतूक २३ जूनपासून पुर्ववत…

*💫कणकवली दि.२०-:* राज्य परिवहन सिंधुदुर्ग विभागामार्फत येत्या २३ जूनपासून जिल्ह्यातील प्रवासी वाहतूक पुर्ववत सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सोमवारपासून कणकवली-लातूर, सांगली या दोन फेर्यां सुरु करण्यात आल्या आहेत. १४ जूनपासून सुरु केलेल्या फेऱ्या चालू असणार आहेत.कणकवली आगारातून २१ जूनपासून लातूर सकाळी ७ वाजता तर सांगली दुपारी १२ वाजता सुटणार आहेत. वेंगुर्ला, मालवण सायंकाळी ५.३०…

Read More

वायरमन यांचा भाजपतर्फे २३ जूनला सन्मान करणार

भाजप कणकवली ग्रामीण मंडलच्यावतीने आयोजन *💫कणकवली दि.२०-:* भाजपा कणकवली विधानसभा आम.नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण मंडलाच्यावतीने कोरोना महामारीत,तोक्ते चक्रीवादळात जीवाची बाजी लावणाऱ्या कणकवली तालुक्यातील वीज वितरणच्या वायरमन यांनी काम केले,त्याचा भाजपतर्फे २३ जूनला रेनकोट वाटप करत सन्मान आ.नितेश राणे यांच्या हस्ते दुपारी १२ वाजता करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत,जिल्हाध्यक्ष राजन…

Read More

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे २८ रूग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.२० -:* सावंतवाडी तालुक्यात आज २८ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १० तर ग्रामीण भागात १८ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात उभाबाजार १, बाहेरचावाडा १, खासकीलवाडा ३, भटवाडी ४, गरड १ तर ग्रामीण भागात दाणोली १, कोलगाव १, माजगाव २, बांदा ७,…

Read More

लॉकडाऊनमधून सवलत मिळाल्याने जिल्हा व्यापारी संघाने मानले पालकमंत्र्यांचे आभार

जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर यांनी दिले प्रसिद्धि पत्रक मालवण कोविड महामारीच्या पार्श्वभुमीवर ब्रेक द चेन नियमावली नुसार सिंधुदुर्गाचा समावेश चौथ्या गटातून तिसऱ्या गटात होऊन सर्व व्यवसाय व आस्थापना सुरू करण्याची सवलत मिळवून दिल्याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत यांचे सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आभार मानले आहेत. याबाबत अध्यक्ष प्रसाद पारकर…

Read More

नगरपालिकेने अग्निशमन बंब खरेदी करावा

मालवण व्यापारी संघाची नगराध्यक्ष कांदळगावकर यांच्याकडे मागणी *💫मालवण दि.२०-:* मालवण बाजारपेठेत आग लागून मोठी दुर्घटना घडल्यास झालेल्या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार? नगरपालिकेकडे अग्निशमन वाहन नसल्याने आग लागून मोठी झळ सर्वांनाच पोहोचू शकते. या सर्वांचा विचार करता, मालवण पालिकेच्या माध्यमातून अग्निशमन ‘वाहन लवकरात लवकर घेऊन गैरसोय दूर करावी, अशी मागणी मालवण व्यापारी संघातर्फे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर…

Read More

पळसंब येथे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते हळद रोपांचे वाटप

मालवण दि प्रतिनिधी पळसंब ग्रामपंचायत येथे ग्रामस्थांना ३५० हळद रोपांचे वाटप आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच रस्त्याच्या दुतर्फा आमदार वैभव नाईक, नंदिनी वैभव नाईक,पळसंब सरपंच श्री.चंद्रकांत गोलतकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामसेवक श्री.युवराज चव्हाण यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी,पळसंब सरपंच श्री.चंद्रकांत गोलतकर,ग्रामपंचायत सदस्य श्री.एकनाथ चिंचवलकर,प्रमोद सावंत,नारायण सावंत,बाबा सावंत, तालूका…

Read More

ग्रामविलगिकरण केंद्रास अन्नधान्य साहित्याचे वाटप

सेनेच्या वर्धापनदिनानिमित्त शिवउद्योग तालुकाप्रमुख मंगेश गावकर यांचा पुढाकार *💫मालवण दि.२०-:* शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिना निमित्त शिवसेना चिंदर व शिवउद्योग तालुका प्रमुख मंगेश गावकर यांच्या वतीने ग्राम विलगिकरण केंद्राला वीस डझन अंडी, शंभर बिस्किट पुढे, पाच लिटर सॅनिटायझर, पन्नास मास्क, बिसलरी बाॅटल भेट देण्यात आली. यावेळी उप विभाग प्रमुख अनिल गावकर, प्रकाश वराडकर, समिर लब्दे,…

Read More
You cannot copy content of this page