Headlines

Global Maharashtra Breaking News

рд░реЗрдбреАрдд рдЬрдирддрд╛ рд╕рдВрдЪрд╛рд░ рдмрдВрджреАрд▓рд╛ рдЙрддреНрд╕реНрдлреВрд░реНрдд рдкреНрд░рддрд┐рд╕рд╛рдж

कोरोना नियंत्रणासाठी ग्राम पंचायत-ग्रामस्थाचा निर्णय;रॅपिड टेस्टमध्ये एक बाधित *💫वेंगुर्ले दि.२१-:* रेडी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी पुकारलेल्या जनता संचार बंदीला उस्फुर्त प्रतिसाद लाभला असून विनाकारण फिरणाऱ्या चौतीस नागरिकांची रॅपिड टेस्ट केली असून एक व्यक्ती कोरोना बाधित आढळला आहे. रेडी गावांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंतेची बाब निर्माण झाली आहे रेडी गावातील कोरोणा बाधित रुग्णांची…

Read More

рд╢реНрд░реА рдкрдВрдЪрдо рдЦреЗрдорд░рд╛рдЬ рдорд╣рд╛рд╡рд┐рджреНрдпрд╛рд▓рдпрд╛рдЪреНрдпрд╛ рд╣рд┐рд░рдХ рдорд╣реЛрддреНрд╕рд╡реА рд╡рд░реНрд╖рд╛рдЪрд╛ рд╕рд╛рдВрдЧрддрд╛ рд╕реЛрд╣рд│рд╛ рд╕рдВрдкрдиреНрди

*💫सावंतवाडी दि.२१-:* सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या २०२०-२१ या हिरक महोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा आज संपन्न झाला. सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालयाची सुरुवात २० जून १९६१ रोजी संस्थेचे संस्थापक हीज हायनेस राजेसाहेब श्रीमंत शिवरामराजे भोसले यांनी केली. सावंतवाडी संस्थान परिसरातील गरीब शेतकरी कष्टकरी लोकांच्या मुलांच्या…

Read More

рд╕рд░рдкрдВрдЪ рд╕реНрдиреЗрд╣рд╛ рдХреЗрд░рдХрд░ рдпрд╛рдВрдЪреЗ рддрд╣рд╕реАрд▓ рдХрд╛рд░реНрдпрд╛рд▓рдпрд╕рдореЛрд░ рдЙрдкреЛрд╖рдг рд╕реБрд░реБ

नियम तोडणाऱ्या कोरोना रुग्णा विरोधात कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप *💫मालवण दि.२१-:* तारकर्ली गावात गाव कृती समितीच्या मार्फत कोरोना कंटेन्मेंट झोनमध्ये आदेशांची अंमलबजावणी करत असताना आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यां कोरोना रुग्णा विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्याबाबत पोलीस कर्मचारी व प्रशासनातील शासकीय कर्मचारी जबाबदारी झटकून एकमेकांवर चालढकलपणा करीत असल्याचा आरोप करत तारकर्ली गाव कृती समितीच्या अध्यक्ष पदाचा…

Read More

рдХрд│рд╕реБрд▓рдХрд░ рд╕реНрдХреВрд▓, рдЖрдпрдмреА рд╕рдпреНрдпрдж рдХрдирд┐рд╖реНрда рдорд╣рд╛рд╡рд┐рджреНрдпрд╛рд▓рдпрд╛рдд рдпреЛрдЧрджреАрди рд╕рд╛рдЬрд░рд╛

मुलांमध्ये उत्साह *💫सावंतवाड़ी दि.२१-:* एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आयबी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय एनसीसी, राष्ट्रीय छात्र सेना विभागामार्फत आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिकांद्वारे योग दिन साजरा केला. आपापल्या घरी योग प्रकार केलेले विविध छायाचित्रे व्हाट्सअप ग्रुप वर एकमेकांना पाठविल्याने मुलांमध्ये उत्साह वाढला. तसेच योगाचे महत्त्व व बदलत्या जीवनशैलीचे तोटे…

Read More

ремренреи рдШрд░реЗрд▓реВ рдХрд╛рдордЧрд╛рд░рд╛рдВрдЪреНрдпрд╛ рдЦрд╛рддреНрдпрд╛рдд рдкреНрд░рддреНрдпреЗрдХреА резрелрежреж рд░реБрдкрдпреЗ рдЬрдорд╛

जिल्हाध्यक्ष भगवान साटम यांची माहिती;राज्य शासनाकडून दिलासा *💫मालवण दि २१-:* महाराष्ट्र शासनाने एप्रिल २०२१ पासून लॉकडाऊन जाहीर करताना महाराष्ट्रातील असंघटित कामगारांना आर्थिक मदत म्हणून रुपये १५०० जाहीर केले होते. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६७२ नोंदीत घरेलु कामगारांना त्यांचे खात्यावर कामगार अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या कडून तशी आर्थिक मदत जमा करण्यात आल्याची माहिती भारतीय मजदूर संघाचे जिल्हा…

Read More

рд╢рд╛рд╕рдХреАрдп рдпреЛрдЧ рджрд┐рди рдСрдирд▓рд╛рдИрди рд╕рд╛рдЬрд░рд╛

7 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने करुन त्याचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा आयुष विभाग व नेहरु युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला, अशी माहिती नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक यांनी दिली. युवक-युवती, युवक महिला मंडळे, योग प्रेमी नागरिक, अधिकारी/कर्मचारी…

Read More

рдордбреБрд░рд╛-рд╕рд╛рддреЛрд╕реЗ рд░рд╕реНрддреНрдпрд╛рд╡рд░реАрд▓ рдореЛрд░реА рдкреБрд▓рд╛рд▓рд╛ рднрдЧрджрд╛рдб

अपघाताची शक्यता : तात्काळ बुजविण्याची मागणी *💫बांदा दि.२१-:* मडुरा पंचक्रोशीत गेल्या चार दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली. मडुरा-सातोसे मार्गावरील परबवाडी येथे मोरी पुलाला भलेमोठे चार ते पाच फुटी भगदाड पडले. रात्रंदिवस या मार्गे वाहतूक सुरू असल्याने रात्रीच्या वेळी अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुढील धोका व हानी टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने…

Read More

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд рдХреГрд╖рд┐ рд╕рдВрдЬреАрд╡рдиреА рдореЛрд╣рд┐рдо рд╕реБрд░реБ

१ जुलैपर्यंत कालावधी: विकास अधिकारी नातू यांची माहिती जिल्ह्यात २१ जून ते १ जुलै या कालावधीत कृषी संजीवनी मोहीम साजरी करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयातील कोरड वाहू क्षेत्र विकास अधिकारी अरुण नातू यांनी दिली. पीक उत्पादन वाढीवर भर देण्यासाठी व खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी गावोगावी शेतीशाळा, चर्चासत्र, वेबिनार, प्रात्यक्षिते, सभा प्रशिक्षण,…

Read More

рдЖрдо. рд╡реИрднрд╡ рдирд╛рдИрдХ рдпрд╛рдВрдиреА рдХреЗрд▓реЗрд▓рд╛ рд░рд╛рдбрд╛ рдмрд╛рд│рд╛рд╕рд╛рд╣реЗрдмрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рд╢рд┐рд╡рд╕реЗрдиреЗрд▓рд╛ рдХрд╛рд│рд┐рдорд╛ рдлрд╛рд╕рдгрд╛рд░рд╛

दत्ता सामंत यांची टीका *💫मालवण दि.२१-:* राज्यात मुख्यमंत्री शिवसेनेचा असूनही जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात आमदार वैभव नाईक अपयशी ठरले आहेत. त्यामुळे स्वतःचे अपयश झाकण्याच्या उद्देशाने कुडाळ मधील राडा त्यांनी जाणूनबुजून घडवून आणला. वैभव दत्ता सामंत यांची टीकानाईक यांनी स्वतःच्या राजकिय स्वार्थासाठी या राड्या द्वारे कोरोना पेक्षाही महाभयंकर विष पेरले असून आम. नाईकांकडून घडलेला…

Read More

рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рдд рдЖрдЬ рдХреЛрд░реЛрдирд╛рдЪреЗ рекрез рд░реВрдЧреНрдг рд╕рд╛рдкрдбрд▓реЗ

*💫सावंतवाडी दि.१८ -:* सावंतवाडी तालुक्यात आज ४१ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १३ तर ग्रामीण भागात २८ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात माठेवाडा १, खासकील वाडा ८, भटवाडी १, बिरोडकरटेंब १, सावंतवाडी २ तर ग्रामीण भागात दाणोली १, बांदा २, आरोंदा १, किनळे…

Read More
You cannot copy content of this page