Global Maharashtra Breaking News

रोटरी क्लब सिंधुदुर्ग सेन्ट्रल अध्यक्षपदी डॉ. प्रशांत कोलते यांची निवड

रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संग्राम पाटील यांच्या उपस्थितीत पदग्रहण सोहळा व नूतन कार्यकारिणी जाहीर :  रोटरी सहयोग पुस्तिकेचे प्रकाशन *💫वैभववाडी दि.३०-:* रोटरी क्लब सिंधुदुर्ग सेंट्रल अध्यक्षपदी डॉ.प्रशांत कोलते यांची निवड करण्यात आली आहे. सेक्रेटरी उदय जांभवडेकर, खजिनदारपदी नविन बांदेकर यांची निवड करण्यात आली आहे. कसाल येथे रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 चे गव्हर्नर संग्राम…

Read More

अनुप नाईक यांनी स्टंटबाजी’ करण्यापेक्षा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना विमा कवच मिळवून दाखवावे…

ओरोस ग्रामपंचायत सदस्य अनंतराज पाटकर यांचे आव्हान_ *💫ओरोस दि.३०-:* हुमरस सरपंच अनुप नाईक यांनी जिल्हा परिषदेने दिलेले विमा कवच नाकरून ‘स्टंटबाजी’ करण्यापेक्षा त्यांच्या शिवसेना पक्षाच्या पालकमंत्री, खासदार आणि सत्ताधारी आमदार यांच्याकडून उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील आणि अन्य सहकारी यांना विमा कवच मिळवून दाखवावे, असे आव्हान ओरोस।ग्रामपंचायत सदस्य अनंतराज पाटकर यांनी केले आहे. ते…

Read More

भुजबळ , वडेट्टीवार यांनी सुरु केलेल्या कांगाव्यावर ओबीसी समाज विश्वास ठेवणार नाही

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा टोला *💫कणकवली दि.३०-:* आघाडी सरकारचे अपयश झाकण्यासाठी भुजबळ, वडेट्टीवारांचा खोटारडेपणा सर्वोच्च न्यायालयाने वारंवार मुदत देऊनही ओबीसी समाजाबाबतचा इम्पिरिकल डेटा महाआघाडी सरकारला सादर करता आला नाही. त्यामुळेच ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे.सर्वोच्च न्यायालयाने जनगणनेद्वारा गोळा केलेली माहिती कधीच मागितली नव्हती. अपयश झाकण्यासाठी आघाडी सरकारमधील मंत्री छगन भुजबळ , विजय…

Read More

जिल्ह्यात आज आणखी ३३१ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.३०-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ३५ हजार १८४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५,हजार ३९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ३३१ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read More

आंबोली येथे ‘गार्डन हल्दी विथ सेल्फी’ शुभारंभ

सरपंच गजानन पालेकर यांच्या वाढदिनाचे निमित्त *💫आंबोली दि.३०-:* सरपंच श्री.गजानन पालेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आंबोली ग्रामपंचायत येथे सुशोभित उद्यान “गार्डन_हल्दी विथ सेल्फी” चा शुभारंभ सरपंच पालेकर यांच्या हस्ते आज करण्यात आला.ग्रामपंचायत समोर आज सेलम हळद लागवड कार्यक्रम आज करण्यात आला. तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या जातीची भात लावणी कृषी सहाय्यक श्रीमती एस.पी.पाटील यांच्या साहाय्याने प्रात्यक्षिक डेमो…

Read More

कोरोनामुक्त वायंगवडे गावाचा प्राथमिक शिक्षक भारतीने केला सत्कार

*💫ओरोस दि.३०-:* कोरोना कालावधीत सामाजिक बांधिलकी जोपासत गरजू लोकांना सुमारे दीड लाख रुपये किमतीच्या जीवनावश्यक वस्तू, प्राथमिक आरोग्य केंद्राला कोरोना प्रतिबंधक सामुग्री,मालवण येथील कोविड केअर सेंटरला ऑक्सिजन कॉन्सट्रेटर भेट म्हणून प्रदान केल्यानंतर बुधवारी ३० रोजी जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील एकमेव कोरोनामुक्त वायंगवडे गावाचा सत्कार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा मालवण वतीने आज वायंगवडे येथे संपन्न…

Read More

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यां विरोधात शिक्षक भारतीचे धरणे आंदोलन

*💫ओरोस दि.३०-:* कोविड महामारीच्या काळात माध्यमिक शाळांचे वेतन बिल न स्वीकारण्याच्या माध्यमिक विभागाच्या धोरणा विरोधात सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भरती (माध्यमिक) संघटनेच्यावतीने आज जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारती संघटनेच्यावतीने जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना २५ जून २०२१ रोजी आदोलनाची नोटिस देऊन कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत लक्ष वेधले होते. तसेच जिल्ह्यातील सर्व…

Read More

अवैद्य धंदे करणाऱ्यां सर्व व्यावसायिकांची यादी द्यावी

संजू परब यांना उपोषण करण्याची वेळ येणार नाही;कॉंग्रेस शहर अध्यक्ष राघवेंद्र नार्वेकरांचा चिमटा *💫सावंतवाडी दि.३०-:* शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्याच्या विरोधात नगराध्यक्ष संजू परब यांनी घेतलेल्या भूमिकेचे शहर कॉंग्रेसकडून शहर अध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर यांनी स्वागत केले आहे. यावेळी अवैद्य धंदे करणाऱ्याची यादी नगराध्यक्ष संजू परब यांनी कोणालाही पाठीशी न घालता जाहीर करून, पोलिसांना सहकार्य करावे,…

Read More

जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.३०-:*जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 1.3 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1097.312 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 04(1192), सावंतवाडी – 2.4(1352.1), वेंगुर्ला – 00(845.40), कुडाळ – 00(979), मालवण – 00(1040),…

Read More

रेडीत दिव्यांग बांधवाना खाण कंपनीकडून सायकल भेट

आय.एल. पी.एल. कंपनीचा उपक्रम *💫वेंगुर्ले दि.३०-:* आय. एल. पी. एल. खान कंपनी तर्फे रेडी येथील दिव्यांग बांधवाला तीन चाकी सायकल भेट देण्यात आली.रेडी येथील आय एल पी एल खान कंपनी कायमच सामाजिक उपक्रम राबवत असताना रेडी गावातील दिव्यांग बंधव प्रमोद काळोजी यांना कंपनीतर्फे तीन चाकी सायकल कंपनीचे अधिकारी श्री नायडू यांचे हस्ते देण्यात आली. या…

Read More
You cannot copy content of this page