शासन वाळू दर कमी करत नाही, तोपर्यंत कोणीही वाळू टेंडर भरणार नाही…
दर वाढ कमी न केल्यास आंदोलन; वाळू संघटना अध्यक्ष बाबा परब यांचा इशारा मालवण : (प्रतिनिधी) गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी वाळू लिलाव दरात १५ टक्के वाढ करत शासनाने दडपशाही व मनमानीचे धोरण अवलंबिले आहे. वाळू व्यवसायिकांसह जनतेलाही वाढीव दर परवडणारे नसल्याने शासनाने जाहीर केलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळू पट्टयांच्या लिलाव प्रक्रियेत सहभागी न होण्याचा निर्णय वाळू व्यवसायिकांनी…
