गंगा मातेच्या भेटीसाठी किर्लोस देवराठी जाणार
19 ते 21 डिसेंबरपर्यंत मुक्काम; दर्शनासाठी भाविकांची गर्दी *⚡कणकवली ता.१८-:* मालवण तालुक्यातील किर्लोस गावठाणवाडी येथील डेरवण येथे गंगेचा उगम झाला असून गंगेच्या दर्शनासाठी परिसरातील गावातील भाविकांची रीघ लागत आहे. तब्बल 35 वर्षानंतर किर्लोस गावच्या गावठणवाडीतील डेरवण येथे ही गंगा अवतीर्ण झाल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे .गंगास्थळी किर्लोस गावची देवराठी गंगा मातेच्या भेटीसाठी रविवार 19…
