Headlines

Global Maharashtra Breaking News

वेंगुर्ल्यात २६ रोजी बॅ.खर्डेकर स्मृतिदिन

वेंगुर्ला प्रतिनिधी– येथील बॅ.खर्डेकर महाविद्यालयात २६ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता बॅ.बाळासाहेब खर्डेकर यांचा ५८वा स्मृतिदिन मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याचे अधिक्षक गोविद नरहरी गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा होणार आहे. या कार्यक्रमास बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी व वेंगुर्लावासीयांनी उपस्थित राहून खर्डेकर यांच्या स्मृतिस उजाळा द्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विलास देऊलकर यांनी केले…

Read More

वेंगुर्ल्यात २६ रोजी कवी संमेलन

वेंगुर्ला प्रतिनिधी– आम्ही बालकवी संस्था आयोजित खुले जिल्हास्तरीय दुसरे कवी संमेलन रविवार दि.२६ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता स्वामी विवेकानंद सभागृह, नगरपरिषद प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, वेंगुर्ला येथे होणार आहे. देवयानी आजगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या या कवी संमेलनाचे नियोजन प्राजक्ता आपटे यांचे आहे. तरी सर्व कवींनी, साहित्यिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Read More

करिअर कट्टा उपक्रमाचा शुभारंभ

वेंगुर्ला प्रतिनिधी- एमपीएससी स्पर्धा परीक्षा कक्षांतर्गत चालवल्या जाणा-या ‘करिअर कट्टा‘ या उपक्रमाच्या फलकाचे अनावरण येथील बॅ. खर्डेकर महाविद्यालयात प्राचार्य डॉ.विलास देऊलकर यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनस्तरावर ‘करिअर कट्टा‘ हा उपक्रम राबविण्यात येत असून यशस्वी उद्योजक, अधिकारी, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी य उपक्रमाचा लाभ घ्यावा असे…

Read More

विरोधकांच्या आरोपांना ३० डिसेंबरनंतर उत्तर देणार:आम.नितेश राणे

सिद्धिविनायक सहकार पॅनेलच्या उमेदवारांचा विजय होणार; कर्मचाऱ्यांना पर्मनंट करणार *⚡कणकवली ता.२२-:* जिल्हा बँकेत परिवर्तन होणे आवश्यक आहे.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खात्याचा सर्वात मोठा फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात होईल.देशाचे सहकार मंत्री अमित शहा आहेत,त्याचा फायदा बँकेला व नागरिकांना करण्यासाठी आम्ही आहोत. जिल्हा बँकेने रोजंदारीवर काम करणाऱ्या तरुण-तरुणींना केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या माध्यमातून धोरणात्मक निर्णय घेऊन…

Read More

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत समृद्ध पॅनेल विजयी होईल :अबिद नाईक

*⚡कणकवली ता.२२-:* जिल्हा बँकेची निवडणूक महाविकास आघाडी सहकार समृद्धी पॅनेल व सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली लढत आहे. जिल्हा बँकेच्या उत्कर्षा व भरभराटीमध्ये सतीश सावंत यांचा सिंहाचा वाटा आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून सतीश सावंत यांनी केलेली कामांमुळे महाविकास आघाडीच्या पॅनलच्या उमेदवारांना मतदार निवडून देतील, असा विश्‍वास राष्ट्रवादीचे नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी व्यक्त केला. सतीश…

Read More

जिल्हा बँक निवडणुकीत विरोधकांचा सहकारातील दहशतवाद मोडून काढा

सहकार समृद्धी पॅनेलचा विजय निश्चित:सतीश सावंत *⚡कणकवली ता.२२-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात काही मंडळी राजकीय दहशतवाद आणू पाहत आहेत. या दहशतवादाचा बीमोड करण्याचा निर्धार मी केला आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मतदारांनी हा राजकीय दहशतवाद मोडून काढण्यासाठी महाविकास आघाडीच्या सहकार समृद्धी पॅनेलच्या उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले. जिल्हा बँकेच्या…

Read More

जिल्हा बँक निवडणुकीत विरोधकांचा सहकारातील दहशतवाद मोडून काढा

सहकार समृद्धी पॅनेलचा विजय निश्चित:सतीश सावंत *⚡कणकवली ता.२२-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात काही मंडळी राजकीय दहशतवाद आणू पाहत आहेत. या दहशतवादाचा बीमोड करण्याचा निर्धार मी केला आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मतदारांनी हा राजकीय दहशतवाद मोडून काढण्यासाठी महाविकास आघाडीच्या सहकार समृद्धी पॅनेलच्या उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले. जिल्हा बँकेच्या…

Read More

कणकवलीत शॉर्टसर्किटने गॅरेजला आग लागून साहित्याचे झाले नुकसान

कणकवली 22 डिसेंबर (प्रतिनिधी)-कणकवली शहरातील गांगोमंदिर समोरील मोटरसायकलच्या गॅरेजमध्ये शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत पिंट्या चव्हाण यांच्या गॅरेजमधील साहित्याचे मोठे नुकसान झाले. सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास या गॅरेज लगतच्या दुकानदारांना गॅरेज मधील आतील भागातून धूर येत असल्याची बाब निदर्शनास येताच तातडीने या गॅरेजच्या शटरचे कुलूप तोडून दुकानदार व स्थानिकांनी ही आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत गॅरेजमधील काही…

Read More

ताराराणी ब्रिगेडच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा वंदना मोरे यांचे सावंतवाडीत राष्ट्रवादीकडून स्वागत…

जिल्हा उपाध्यक्ष शफीक खान यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत *⚡सावंतवाडी ता.२२-:* ताराराणी ब्रिगेडच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा शिवमती वंदनाताई मोरे या काही कामानिमित्त सावंतवाडी येथे आले असताना राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष तथा दोडामार्ग तालुका प्रभारी निरीक्षक शफीक खान , अपलसंख्यांक जिल्हा चिटणीस आसिफ ख्वाजा यावी भेट घेऊन त्यांचे सावंतवाडीत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे.

Read More

ग्रा.पं. पोटनिवडणुकीत भाजपच्या विजयी उमेदवारांचे आम.नितेश राणे यांनी केले अभिनंदन

*⚡कणकवली ता.२२-:* कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत हळवल व लोरे न.१ या दोन्ही जागांवर भाजप पुरस्कृत काशिराम भाऊ नवले(लोरे न.१) व सुदर्शन राणे उमेदवारांचा विजय झाला आहे.या दोन्ही विजयी उमेदवारांचे आ.नितेश राणे यांनी पुष्पगुच्छ कौतुक केले. लोरे न.१ ग्रामपंचायत प्रभाग ३ पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार काशिराम भाऊ नवले यांचा ११२ मतांनी विजय झाला आहे.तसेच हळवल…

Read More
You cannot copy content of this page