तेरेखोल नदीतील होणारी वाळूची तस्करी रोखा
अन्यथा २६ जानेवारीला किरणपाणी पुलावर उपोषण;महाराष्ट्र व गोवा मुख्यमंत्र्यांना सूर्यकांत नाईक यांचे निवेदन सावंतवाडी ता.१०-: येथील तालुक्यातील तेरेखोल खाडी पात्रांमध्ये दररोज शेकडो होड्या राजरोसपणे अनाधिकृत वाळू उपसा करत आहेत.या अनाधिकृत वाळू उपसामुळे महाराष्ट्र गोवा राज्याचा लाखो रुपयांचा महसूल बुडतच असून किरणपाणी पुलाला धोका निर्माण झाला आहे. यामुळे या वाळू उपसा करणार्या तस्करांवर त्वरित कारवाई न…
