Global Maharashtra Breaking News

सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय डाक सप्ताह म्हणून साजरा होणार:ऐ. बी. कोड्डा

डिजिटल व्यवहार कोणत्याही कागदपत्राशिवाय होणार *⚡कणकवली ता.०८-:* भारतामध्ये टपालखात्याची सुरुवात 01 ऑक्टोबर 1 854 रोजी झाली . आज भारतामध्ये जवळपास दीड लाख पोस्ट ऑफिस आहेत , जी गावा – गावापर्यंत आहेत . त्याद्वारे टपाल खाते जनतेची सेवा करत आहे . 09 ऑक्टोबर 1874 रोजी पोस्टाची जागतीक संघटना सुरु झाली म्हणून 09 ऑक्टोबर हा दिवस जागतिक…

Read More

शिरोडा केरवाडी येथील युवकांचा मनसेत प्रवेश

राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्याहस्ते स्वीकारला झेंडा *⚡वेंगुर्ले ता.०८-:* महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय राज साहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा केरवाडी येथील तरुण युवकांनी तसेच ग्रामस्थांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उफऺ जीजी उपरकर साहेबांच्या नेतृत्व खालील तसेच प्रमुख उपस्थिती मोठ्या संख्येने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर…

Read More

आपल्या कार्यकर्तृत्वाने राजकारणात आपला ठसा निर्माण करणारी स्त्री शक्ती…

भाजप महिला शहर अध्यक्षा सौ मडगावकर म्हणजे सर्वसामावेश नेतृत्व *⚡सावंतवाडी ता.०८-:* सावंतवाडीच्या राजकारणात आपल्या कार्यकर्तृत्वाने नव्याने ठसा उमटवत असणारी स्त्री शक्ती म्हणजेच भाजपच्या महिला शहर अध्यक्षा सौ. मोहिनी मडगावकर.राजकारणातील एक आघाडीचे महिला नेतृत्व म्हणून आज त्यांच्याकडे पाहिले जात आहे. मांतोंड सारख्या ग्रामीण भागात एका सर्व सामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. आई वडील दोघेही ग्रामपंचायत…

Read More

केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारच्या जुलमी राजवटीचा जिल्हा काँग्रेस सेवा दलाने केला निषेध

मालवण (प्रतिनिधी) केन्द्र सरकार आणि उत्तर प्रदेश राज्य सरकारच्या जुलमी राजवटी विरुद्ध सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस सेवादलने निषेध नोंदवला असून निषेधाचे निवेदन पत्र सिधुंदुर्गच्या जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांना सादर करण्यात आले. यावेळी सेवादल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष महेश अंधारी, सरदार ताजर, चंदन पांगे, दिलीप तळगांवकर, देवानंद लुडबे, दिलीप मसुरकर आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Read More

विनापरवाना बंदूक वापर:दोघांना घेतले पोलिसांनी ताब्यात

स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई मालवण (प्रतिनिधी) मालवण बिळवस ते आंगणेवाडी हमरस्त्यावर रात्रीच्यावेळी विनापरवाना ठासणीची बंदुक घेऊन फिरणाऱ्या मसुरे भोगलेवाडी येथील हरी ऊर्फ रामचंद्र शशिकांत भोगले (वय २४) व गणेश अनिल भोगले (वय १८) या दोघा तरुणांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने बुधवारी ताब्यात घेतले. त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत सुरू…

Read More

माजगाव मेटवाडी नळपाणी योजनेबाबत बैठक

तहसीलदार राजराम म्हेत्रे उपस्थितीत झाली चर्चा *⚡सावंतवाडी ता.०७-:* माजगाव मेटवाडी येथील गेली कित्येक वर्ष सावंतवाडी नगरपरिषदेच्या नळपाणी योजनेवर अवलंबून होती. ही नळपाणी योजना बंद करण्यात आल्याने यावर तोडगा काढण्यासाठी तहसीलदार कार्यालयात तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी या भागासाठी स्वतंत्र विहीर बांधून नळपाणी योजना सुरू करण्यासाठी पत्रव्यवहार करण्याच्या सूचना तहसीलदार म्हात्रे यांनी ग्रामपंचायत…

Read More

अन्नसुरक्षासाठी सुरू असलेले धाडसत्र व्यापाऱ्यांच्या मुळावर येणारे

विजय केनवडेकर यांची माहिती मालवण : (प्रतिनिधी) अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत जिल्ह्यात सुरु असलेली धाडसत्र मोहीम ही सर्वसामान्य व्यापाऱ्यांच्या मुळावर येणारी आहे. याबाबत अन्नसुरक्षा अधिक्षक यांना निवेदन देऊन यासंबंधीचे नियम शिथील करून सर्वसामान्य व्यापाऱ्याला न्याय द्यावा अशी विनंती भारतीय जनता पार्टी उद्योग-व्यापार आघाडी तर्फे करण्यात येणार आहे. विनंती करूनही व्यापाऱ्यांवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तर…

Read More

नगरसेवक नासीर शेख यांना मातृशोक

*⚡सावंतवाडी ता.०७-:* सावंतवाडी नगरपालिकेचे नगरसेवक नासीर शेख यांच्या मातोश्री जैबुन्नीसा शेख ( वय ८४) यांचे आज राहत्या घरी सायंकाळी ६ च्या दरम्याने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Read More

विकास कामाला विरोध हा उपनगराध्यक्ष वराडकर यांचा एकमेव कार्यक्रम

नगराध्यक्ष महेश कांदळगावकर *⚡मालवण ता.०७-:* मालवणचे उपनगराध्यक्ष राजन वराडकर याना आपल्या पदाच्या कर्तव्याचा विसर पडला आहे. मागील पाच वर्षात उपनगराध्यक्ष वराडकर यांनी मालवणच्या जनतेसाठी एक तरी विधायक काम केले असेल तर दाखवावे. फक्त विकास कामाला विरोध हा एकमेव कार्यक्रम वराडकर त्यांनी सुरु ठेवलेला आहे, अशी टीका नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केली आहे. मालवणचे उपनगराध्यक्ष राजन…

Read More

नेहरू युवा केंद्राने राबविली स्वच्छता मोहीम

आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत उपक्रम ओरोस-:आझादी का अमृत महोत्सव-इंडिया@७५” साजरा करण्याचा भाग म्हणून नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्गच्यावतीने सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस मैदान व जिल्हाधिकारी कार्यालयासह इतर शासकीय इमारतींच्या आजूबाजूच्या परिसराची साफसफाई करण्यात आली. शिवाय नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्गतर्फे जिल्हावासियांना स्वच्छता बाळगण्याचे व ३१ ऑक्टोबर पर्यंत स्वछता अभियानात भाग घेण्याचे आवाहन केले.      या कार्यक्रमात…

Read More
You cannot copy content of this page