1मे रोजी रामगड किल्ल्यावर साजरा होणार महाराष्ट्र सोहळा
मालवण ता.२९-:* दुर्गवीर प्रतिष्ठान व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण तालुक्यातील रामगड किल्ल्यावर महाराष्ट्र दिन रामगड साजरा होणार आहे. या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन दुर्गवीर प्रतिष्ठान महाराष्ट्र आणि रामगड ग्रामस्थाच्या वतीने करण्यात आले आहे. दुर्गवीर प्रतिष्ठान ही संस्था गेली 14 वर्ष संपूर्ण महाराष्ट्रात अपरिचित गडकिल्ल्याच्या संवर्धनासाठी…
