जिल्हा परिषदेत पोहोचले नारायण राणे
अचानक दाखल झाल्याने पदाधिकारी-अधिकाऱ्यांची उडाली धांदल सिंधुदुर्गनगरी ता १३ जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दाखल झालेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज जिल्हा परिषदेला अचानक भेट देत खातेप्रमुख आणि पदाधिकारी यांच्या कडून कामकाजाचा आढावा घेतला. जिल्हा बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या निमित्ताने जिल्ह्यात दाखल झालेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज जिल्हा परिषदेला सकाळी ११ वाजता…
