शहरातील विविध समस्यांवर मुख्याधिकारी यांचे शिवसेनेने वेधले लक्ष…
सावंतवाडी : सावंतवाडी नगरषरिदेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांची माजी नगरसेवक शिवसेना शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. यावेळी शहरातील भटक्या कुत्र्यांचे वाढते प्रमाण, डास निर्मुलन, राजवाडा शेजारील रस्त्याबाबत मुख्याधिकारी यांना निवेदन दिले. डांसाचा वाढत्या उत्पत्तीमुळे डास निर्मुलन फवारणी, राजवाडा येथील रस्तावर बीविएम कोट मारण्या संदर्भात बाबू कुडतरकर यांनी मागणी केली. तर…
