नांदगाव येथील एका सर्व्हिस रोडचे काम सुरू
90 शेतकऱ्यांना मोबदलासंदर्भात नोटीस बजावली कणकवली ता.२२-:* मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील ओटव फाटा व नांदगाव तिठा येथे दोन्ही पुलाजवळील एक साईट सर्व्हिस रोड संदर्भात प्रश्न अद्याप सुटलेला नव्हता . जवळपास तिन वर्षे प्रलंबित असलेल्या ओटव फाटा ब्रिज जवळील एका साईड सर्व्हिस रोड चे नुकतेच काम सुरू करण्यात आले आहे. दरम्यान एकूण 90…
