विना परवाना वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर महसुलची कारवाई
मालवण-:मालवण शहरातील देऊळवाडा पूल येथे काल मध्यरात्री विना परवाना वाळू ची वाहतूक करणारा डंपर महसूल विभागाच्या पथकाने पकडला. या डंपर मध्ये तीन ब्रास वाळू सापडली असून डंपर महसूल विभागाने ताब्यात घेतला असून डंपर मालकास दंडात्मक कारवाईची नोटीस बजावण्यात आली आहे. काल मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास चालक परशुराम मंगलआप्पा लमाणी (रा. कुडाळ) याच्या ताब्यातील जी. ए….
