शाश्वत विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञान महत्वपूर्ण: प्रा. डॉ. राजश्री साळुंखे
कणकवली महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा कणकवली ता.०२-:* विज्ञान आणि तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीच्या जोरावर मानवी जीवन सोयी-सुविधांनी परिपूर्ण झाले आहे. प्रत्येकाने स्वत:मध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन दृढ करून शाश्वत विकासासाठी निसर्ग आणि आपल्या गरजा यामध्ये समतोल साधता आला पाहिजे. विज्ञान फक्त शाळा, महाविद्यालये आणि पुस्तकांमध्ये मर्यादित न राहता, ते तळागळातील लोकांपर्यंत पोहोचण्या करिता संशोधक आणि विज्ञान…
