Headlines

Global Maharashtra Breaking News

डॉ. विशाल परब यांचे निधन

⚡मालवण ता.०८-: आचरा व्यापारी संघटनेचे जेष्ठ व्यापारी, गजानन मेडिकल स्टोअरचे मालक विनायक परब यांचा कनिष्ठ मुलगा डॉ. विशाल विनायक परब (वय ३७ ) याचे अल्पशा आजाराने सोमवारी आचरा येथे दुःखद निधन झाले. ते मुंबईत रुग्णसेवा बजावत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, वडील, आई, भाऊ असा परिवार आहे. आचरा व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष विद्यानंद परब यांचा…

Read More

महाविकास आघाडी पॅनल प्रमुख विद्याधर परब आमच्यासोबत

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची माहिती;परब यांचा पाठिंबा पाटेकर परिवर्तन पॅनलला सावंतवाडी : सावंतवाडी तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत जिल्हा बँक संचालक विद्याधर परब यांचा फोटो विरोधी महाविकास आघाडी पॅनलने आपले प्रमुख म्हणून छापला होता. परंतु, त्यांचा पाठिंबा हा भाजप अन् बाळासाहेबांची शिवसेना यांच्या श्री देव पाटेकर सहकार परिवर्तन पॅनलला आहे. त्यांचा फोटो मविआकडून छापण्यात आला मात्र,…

Read More

वेंगुर्ला स्थानक प्रमुख निलेश वारंग यांचा अहमदनगर येथे सत्कार

⚡वेंगुर्ला ता.०८-: प्रवासी सेवेत भरीव कामगिरी केल्याबद्दल सिधुदुर्ग विभाग वेंगुर्ला आगाराचे स्थानक प्रमुख निलेश वारंग यांचा अहमदनगर येथे सत्कार करण्यात आला.१ जून १९४८ साली एस.टी.ची पहिली गाडी अहमदनगर (माळीवाडा) ते पुणे अशी धावली. त्या बसचे पहिले वाहक लक्ष्मण केवटेयांच्या वयाच्या शतकपूर्ती निमित्त प्रवाशी संघटना श्रीरामपूर-अहमदनगर यांच्यावतीने कार्यक्रम आयोजित केला होता. अहमदनगर येथे झालेल्या या कार्यक्रमात…

Read More

लोककलेला राजाश्रय मिळण्यासाठी प्रयत्न करणार-अक्षया चितळे

⚡वेंगुर्ला ता.०८-: कोकण भुमी ही कलाकारांची खाण आहे. कोकणातील कलाकारांनी देशात नव्हे तर जगात अटकेपार झेंडा रोवला आहे . कोकणचा सांस्कृतिक वारसा टिकवण्यासाठी भाजपा सांस्कृतिक आघाडीच्यावतीने सांस्कृतीक चळवळ उभी करणार असल्याचे कोकण विभागाच्या सांस्कृतिक आघाडीच्या संयोजिका अक्षया चितळे यांनी सांगितले.दोन दिवसांच्या सिंधुदुर्ग जिल्हा दौ-यावर असलेल्या अक्षया चितळे यांनी वेंगुर्ला तालुका कार्यालयात भेट दिली. त्यावेळी भाजपा…

Read More

मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि मंत्री पदावरुन हकाल्पट्टी करा

राष्ट्रवादी नेते आसिफ ख्वाजा यांची मागणी.. ⚡सावंतवाडी ता.०८-: महाराष्ट्र राज्याच्या विद्यमान मंत्री मंडळातील कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी ७ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार तथा संसद रत्न प्राप्त मा, सुप्रिया सुळे यांच्या बाबतीत अश्लील टिका करून खासदार सुप्रिया सुळे यांच्या सह देशातील तमाम महिला वर्गाचा अपमान करून संसदीय संविधानाची पायमल्ली केली आहे,एका संविधानीक घटनेनुसार राज्य…

Read More

वेंगुर्ला हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांच स्नेहसंमेलन संपन्न

⚡वेंगुर्ला ता.०८-: वेंगुर्ला हायस्कूलच्या १९८४ सालच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन सागरेश्वर किनारी असलेल्या दर्याराजा बीच रिसॉर्टवर उत्साहात संपन्न झाले.

Read More

मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल आणि मंत्री पदावरुन हकाल्पट्टी करा

राष्ट्रवादी नेते नगरसेवक अबिद नाईक ⚡कणकवली ता.०८-: महाराष्ट्र राज्याच्या विद्यमान मंत्री मंडळातील कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी ७ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार तथा संसद रत्न प्राप्त मा, सुप्रिया सुळे यांच्या बाबतीत अश्लील टिका करून खासदार सुप्रिया सुळे यांच्या सह देशातील तमाम महिला वर्गाचा अपमान करून संसदीय संविधानाची पायमल्ली केली आहे,एका संविधानीक घटनेनुसार राज्य मंत्रिमंडळात…

Read More

खास. सुप्रिया सुळे यांच्याबाबत वक्तव्यप्रकरणी अब्दुल सत्तारांवर गुन्हा दाखल करा

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांची मागणी ⚡कणकवली ता.०८-: खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत अश्लील वक्तव्य केलेल्या मंत्री अब्दुल सत्तारा यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शिष्टमंडळाने कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली.मंत्री अब्दुल सत्तार यांनी खा. सुप्रिया सुळे यांच्यावर अश्लील वक्तव्य करून…

Read More

संस्थान राजवाड्याने पुन्हा अनुभवला शिवकाल

निमित्त होते अभिनव फाऊंडेशन व एज्युकेशन सोसायटी आयोजित शिवकालीन युद्धकला प्रात्यक्षिक आयोजनाचे;वेशभूषेत विद्यार्थी, महिलांचा मोठा सहभाग सावंतवाडी, ता.8:तलवारीचे आवाज, डोळयाचे पाते लवते न लवते तोच होणारे दांडपट्टयाचे चौफेर वार आणि लाठ्याकाठ्यांच्या आवाजांनी सावंतवाडीच्या संस्थानच्या राजवाड्याने शिवकाल अनुभवला. निमित्त होते अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग व सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवकालीन युध्दकला प्रात्यक्षिकाचे.सावंतवाडी संस्थानच्या राजवाड्यात पारंपरिक…

Read More

डॉ जगदीश पाटील यांच्या सारख्या तळमळीच्या डॉक्टरची गरज

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी काढले गौरव उद्गार बांदा/प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी येण्यास नाखुष असतात. पदवी घेऊन मोठ्या महानगरात दवाखाना थाटून सेवा देतात. मात्र ग्रामीण भागात सेवाभावी वृत्तीने काम करणारे डॉ. जगदीश पाटील यांच्यासारखे वैद्यकीय अधिकारी हे दुर्मिळ आहेत. आपण कोरोना कालावधीत देखील त्याना तळमळीने काम करताना पाहिले आहे. समाजहीत जपणाऱ्या अशा वैद्यकीय अधिकाऱ्यांची जिल्ह्याला नितांत…

Read More
You cannot copy content of this page