मालवण ‘स्वरसागर’ ऑर्केस्ट्रास उत्स्फूर्त प्रतिसाद
मनसेचे मालवण शहर अध्यक्ष विशाल ओटवणेकर यांच्यावतीने आयोजन ⚡मालवण ता.१४-: मनसेचे राज्य सरचिटणीस परशुराम ऊर्फ जीजी उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेचे मालवण शहर अध्यक्ष विशाल ओटवणेकर यांच्या वतीने मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात आयोजित केलेल्या स्वरसागर या ऑर्केस्ट्रा कार्यक्रमास रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात सागर कांबळी यांच्या स्वरसागर या ऑर्केस्ट्राचे सादरीकरण झाले. याचे निर्माते बाळा…
