मडुऱ्यातील वालावलकर कुटुंबीयांचा मतदानावर बहिष्कार
अधिकाऱ्यांकडूनच होतेय अधिकाराची पायमल्ली : उपोषण छेडूनही दुर्लक्ष; प्रकाश वालावलकर यांचा आरोप ⚡बांदा ता.१८-: शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी लोकशाहीचा अवमान करत आमच्या मूलभूत अधिकाराची पायमल्ली केली आहे. रेल्वे विभाग, महावितरण, तिलारी कालवा, कृषी विभाग, बांधकाम विभाग मधील अधिकारी लोकशाहीचा अवमान करत असल्यामुळे ते सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. याकडे कोणाचाही लक्ष जात नसल्याने येत्या ग्रामपंचायत सार्वत्रिक…
