कणकवलीत प.पू.भालचंद्र महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ
⚡कणकवली ता.२८-: परमहंस भालचंद्र महाराज यांचा ४५ वा पुण्यतिथी महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी भालचंद्र महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली होती. महोत्सवानिमित्त सुरु असलेल्या विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे कणकवलीनगरी भक्तीमय झाली आहे. सकाळी पहाटे समधीपूजन आणि काकड आरती झाली. त्यानंतर भालचंद्र महारुद्र माहभिषेक अनुष्ठान पुरोहितांच्या मंत्रोपच्चाराने पार पडला. भाविकांनी भालचंद्र महाराज यांचे दर्शन घेतले. दुपारी…
