मनसे प्रमुख राज ठाकरे 30 नोव्हेंबरपासून सिंधुदुर्ग दौऱ्यावर
अनेक पक्षातील कार्यकर्ते मनसेत प्रवेश करणार:परशुराम उपरकर ⚡कणकवली ता.१९-: मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे हेकोल्हापूर येथून ३० नोव्हेंबर रोजी सावंतवाडी आंबोली मार्गे सिंधुदुर्गात येणार आहेत.राज ठाकरे यांचे सावंतवाडी गवळी तिठा येथे स्वागत होणार आहे.त्यानंतर मळगाव मार्गे हायवे येथील आराध्य हॉटेल कुडाळ येथे राज ठाकरे यांचा मुक्काम होणार आहे,मनसे नेते अमित ठाकरे ,आ.राजू पाटील, नितीन सरदेसाई,…
