देशाच्या नैसर्गिक रक्षणाची काळजी आमच्या कंपन्या घेत आहेत
सिनियर बिडिए कार कार्तिक रावल ⚡दोडामार्ग ता.०४-: मिरा क्लिनफ्युल्स, दोडामार्ग बायोफ्युल्स आणि दोडामार्ग क्लिनफ्युल्स प्रा. लि. या तिन्ही कंपन्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी काम करत नसून देशातील शेतकरी व नागरिकांसाठी काम करत आहे. त्यामुळे कंपनीचा मुख्य उद्देश देशाच्या निसर्गाचे रक्षण करणे हा आहे असे प्रतिपादन मिरा क्लिनफ्युल्स लि. कंपनीचे सिनियर बिडीए कार्तिक रावल यांनी केले. मिरा…
