Headlines

Global Maharashtra Breaking News

मालवणात काँग्रेसतर्फे गांधी व शास्त्री यांची जयंती साजरी

⚡मालवण ता.०२-: मालवण तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने आज मालवणात काँग्रेस पदाधिकारी अरविंद मोंडकर यांच्या कार्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सदस्य ज्येष्ठ पदाधिकारी साईनाथ चव्हाण व पदाधिकारी यांच्या हस्ते गांधी व शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, अरविंद मोंडकर,…

Read More

रोटरी क्लबतर्फे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

⚡मालवण ता.०२-: रोटरी क्लब मालवण तर्फे भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या जीवनावर आधारित शालेय स्तरावर वक्तृत्व स्पर्धा दि. ११ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी या दोन गटांमध्ये मराठी भाषेतून घेण्यात येणार आहे, स्पर्धेचे नियम, स्थळ, वेळ शाळेकडे परिपत्रकावरे कळविण्यात येईल,…

Read More

बुद्धिबळ म्हणजे बुध्दी विकासासोबत एकाग्रता

सरपंच विकास दीक्षित;जामसंडे येथे जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेला प्रारंभ देवगडबुद्धिबळ स्पर्धेत सहभागी होणे म्हणजे बुद्धीच्या विकासाबरोबर एकाग्रतेचा विषय महत्वाचा आहे .या माध्यमातून आपल्या आयुष्याच्या पटलावर निश्चितपणे यशस्वी होता येते .त्यासाठी आत्मविश्वासही महत्वाचा आहे.असे प्रतिपादन सरपंच विकास दीक्षित यांनी जामसंडे येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेच्या उदघाटन सोहळ्यात बोलताना केले.या निमित्ताने सरपंच विकास दीक्षित यांनी श्रीधर दीक्षित ,नीलकंठ…

Read More

मालवणात ११ रोजी रक्तदान शिबिर

⚡मालवण ता.०२-: मालवण येथील धक्का मित्रमंडळच्या वतीने मंगळवार दि. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १ या वेळेत मामा वरेरकर नाट्यगृह येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read More

पळसंब येथील युवकांचा मनसेत प्रवेश

तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांनी केले स्वागत मालवण ता.०१-: मालवण तालुक्यातील पळसंब येथे अनेक तरुण युवकांनी मनसे तालुका अध्यक्ष विनोद सांडव यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.प्रवेश कर्त्यात प्रतिक जुवेकर,रुपेश जुवेकर,सौरभ परब,शेखर पुजारे,विशाल सावंत,मनिष पुजारे,अनिकेत परब आदी युवकांनी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित होवून आणि मनसे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर…

Read More

राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेत सफरअली इसफ ठरले सर्वोत्कृष्ट कवी

द्वितीय मानकरी ठरले किशोर कदम ⚡वैभववाडी ता.०१ संजय शेळके-: गेली ३४ वर्ष मुंबईच्या सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या एकता कल्चरलअकादमीतर्फे घेण्यात आलेल्यागणपत गुणाजी जाधवराज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेतमूळचे तिथवली तालुका वैभववाडी येथील आणि सध्या सोलापूर येथे कार्यरत असलेले दिव्यांग कवी सफरअली इसफ यांनी २०२१ – २२ वर्षाचा सर्वोत्कृष्ट कवितेचा प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर द्वितीय पारितोषिक…

Read More

पादुका दर्शन सोहळा

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🟡 सस्नेह निमंत्रण 🟡 !! तुम्ही जगा, दुसर्‍याला जगवा!! 🚩 जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज 🚩 🔱 पादुका दर्शन सोहळा 🔱 🚩 अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज 🚩 🟢 जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिण पीठ, नाणीजधाम ( महाराष्ट्र) 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🟢 रविवार, दिनांक.2 ऑक्टोबर 2022 सकाळी 10 पासून 🛣️स्थळ: जिमखाना मैदान सावंतवाडी डाॅ. स्वार…

Read More

जिल्ह्यातील चोऱ्या, अपहरणाचे प्रकार रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवा

शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ : पोलिस उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन ⚡सावंतवाडी ता.०१-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्या , अपहरण करण्याचा प्रयत्न करणे असे प्रकार वाढले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी विशेष मोहीम राबवावी अशी मागणी सावंतवाडी शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी पोलिस उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी…

Read More

संजू परब यांच्या मध्यस्थीने मडुरा दशक्रोशीतील नागरिकांचे उद्याचे उपोषण स्थगित

जुना रस्ता कायम ठेवत स्थानिकांना नोकरीत प्राधान्य देण्याचे दिले आश्वासन ⚡बांदा ता.०१-: मडुरा-सातोसे–सातार्डा–कवठणी-किनळे प्रजिमा ६३ (पर्यायी रस्ता) या रस्त्याचे जिल्हा परिषदेने केलेल्या बांधकामात व रस्ता हस्तांतरणात झालेल्या घोटाळ्याची व भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी २ ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी सावंतवाडी यांच्या कार्यालयासमोर करण्यात येणारे उपोषण छेडण्यात येणार होते. परंतु भाजपा प्रवक्ते तथा सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब…

Read More

मळगाव इंग्लिश स्कूल मळगावला शासकीय रेखा कला परीक्षा केंद्रासाठी मान्यता

⚡सावंतवाडी ता.०१सहदेव राऊळ-: मळगाव येथील मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव या प्रशालेच्या इतिहासात आणखी एक नोंद झाली. या प्रशालेला शासकीय रेखा कला परीक्षा केंद्रासाठी नव्याने मान्यता मिळाली आहे. यामुळे पंचक्रोशीतील शाळांची सुविधा झाली आहे.एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षासाठी मळगाव इंग्लिश स्कूल मळगावमध्ये या शासकीय रेखा कला परीक्षा केंद्राचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या केंद्रावर…

Read More
You cannot copy content of this page