मालवण येथे १५ रोजी रंगभूमीविषयक कार्यशाळा
⚡मालवण ता.०४-: मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण आयोजित मुक्तावकाश ते युक्तावकाश प्रात्यक्षिके व ध्वनीचित्रफितींसह पौर्वात्य ते पाश्चिमात्य रंगभूमीविषयक दृक-श्राव्य कार्यशाळा- उत्क्रांती रंगजगताची मुक्काम पोस्ट ‘एम्प्टी स्पेस’ व्हाया पिटर ब्रूक हा कार्यक्रम १५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत बॅ. नाथ पै. सेवांगण संस्थेच्या दादा शिखरे सभागृहात आयोजित केला आहे. या कार्यशाळेस…
