Headlines

Global Maharashtra Breaking News

वेंगुर्ला येथे १२ रोजी खुली ‘विशाल श्री‘ शरिरसौष्ठव स्पर्धा

वेंगुर्ला प्रतिनिधी-भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशाल महोत्सवात वेंगुर्ला येथे १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता मधूसुदन कालेलकर सभागृह येथे ‘विशाल श्री‘ ही सिंधुदुर्ग जिल्हा खुली शरिरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही जिल्हास्तरीय स्पर्धा खुली असल्याने व कोणत्याही असोसिएशनशी निगडीत नसल्याने जिल्ह्यातील १५० स्पर्धेक या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ही…

Read More

अणसुर-पाल येथील राजन राऊळ यांचा अकस्मित मृत्यू

⚡वेंगुर्ला ता.१०-: अणसूर-पाल तळेबांधवाडी येथील राजन शिवराम राऊळ (५०) यांचे आकडी येऊन झालेल्या आजारात निधन झाले. यासंदर्भात वेंगुर्ला पोलिसात अकस्मित मृत्यूची नोंद झाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचे मार्गदर्शनाखाली महिला हेड कॉन्स्टेबल रंजीता चौहान करत आहेत.

Read More

वेंगुर्ल्यातील महाआरोग्य शिबिराचा १५४ रुग्णांनी घेतला लाभ…

⚡वेंगुर्ला ता.१०-: माझा वेंगुर्ला व किरात ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच उषःकाल अभिनव मल्टी-सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल, सांगली या अद्ययावत हॉस्पिटलच्या सहकार्याने कॅम्प येथील नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशिय सभागृहाच्या ठिकाणी आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराचा १५४ जणांनी लाभ घेतला.

Read More

विविध मागण्यांसाठी जिल्हा मध्यामिक अध्यापक संघाचे आंदोलन

सिंधुदुर्गनगरी ता १०माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्या वतीने आज जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्या वतीने माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी अनेक वेळा आंदोलन करूनही अद्यापही त्याची पूर्तता झालेली नाही. या प्रलंबित मागण्यांकडे पुन्हा…

Read More

सिंधुदुर्गनगरीतील समस्यांचे पालकमंत्र्यांना निवेदन

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०८-: सिंधुदुर्गनगरी निर्मितीला पंचवीस वर्षे उलटली तरी जिल्हा मुख्यालयाचा विकास होऊ शकलेला नाही. केवळ विकासाची स्वप्ने दाखवली गेली. झालेले विकास प्रकल्प वापरावीना ओस पडलेत. त्यामुळे नियोजनबद्ध विकासासाठी सिंधुदुर्गनगरी विकास नियोजन व विचार विनिमय करण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात यावे. अशी मागणी सिंधुदुर्गनगरी येथील सामाजिक कार्यकर्ते सुशील निब्रे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली…

Read More

जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर

आठ जागांसाठी झाले होते मतदान;९ संचालक बिनविरोध आलेत निवडून ⚡ओरोस ता.१०-: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या आठ जागांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सोमवारी सिंधुदुर्गनगरी येथील सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्था सभागृहात पार पडली. यावेळी सूरज देसाई, संतोष परब, श्रीकृष्ण मुळीक, न्हानु दळवी, अमित तेंडोलकर, गीतांजली वालावलकर, शमिका घाडीगांवकर,…

Read More

आमिषाला किंवा प्रलोभनांना बळी पडून फसवणुकीची शिकार होऊ नका

ह्यूमन राईटचे उपाध्यक्ष राजेश जाधव यांचे आवाहन ⚡कणकवली ता.१०-: सध्या जिल्ह्यातील नागरिकांना विविध प्रकारची आमिषे दाखवून आपल्या भूल-थापांच्या जाळ्यात ओढण्याचे व त्यानंतर पैशाची लुबाडण्याचे प्रकार वाढीस लागते आहेत.याकरिता गुन्हेगार रोज नवनवीन विविध प्रकारच्या युक्त्या – क्लृप्त्या यांचा वापर करीत आहेत. परंतु अशा प्रकारांना वेळीच आळा घालणे गरजेचे आहे. त्याकरीता जिल्हा पोलीस यंत्रणा आपले कर्तव्य चोखपणे…

Read More

समाजवादी नेते मुलायम सिंह यादव यांचं निधन;

वयाच्या ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास ⚡गुरूग्राम दि.१०-: समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि माजी संरक्षण मंत्री मुलायम सिंह यादव यांचं दिर्घ आजारानं निधन झाले आहे. गुरुग्रामच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु वयाच्या ८२ व्या वर्षी मुलायम सिंह यांनी अखेरचा श्वास घेतला. ३ वर्षापासून मुलायम सिंह यादव यांची तब्येत खराब होती….

Read More

तुतारी कट्ट्यावर रंगली ‘काव्यमय कोजागरी’

कोमसाप टीमच्या सादरीकरणाने भरले रंग ⚡सावंतवाडी ता.१०- : कोकण मराठी साहित्य परिषद, सावंतवाडी शाखेच्या वतीने कोजागरी पौर्णिमानिमित्त सावंतवाडीच्या मोती तलावाच्या मध्यभागी असलेल्या तुतारी कट्ट्यावर काव्यमय सादरीकरणातून कोजागरी साजरी करण्यात आली. येथील कोमसाप शाखेच्या वतीने कोजागरी पौर्णिमा निमित्त आयोजित केलेल्या काव्यरंग कार्यक्रमादरम्यान अनेक कवींनी आपल्या बहारदार कवितांचे सादरीकरण केले. यात प्रारंभी कवयित्री मंगल नाईक – जोशी…

Read More

तुतारी कट्ट्यावर रंगली ‘काव्यमय कोजागरी’

कोमसाप टीमच्या सादरीकरणाने भरले रंग ⚡सावंतवाडी ता.१०- : कोकण मराठी साहित्य परिषद, सावंतवाडी शाखेच्या वतीने कोजागरी पौर्णिमानिमित्त सावंतवाडीच्या मोती तलावाच्या मध्यभागी असलेल्या तुतारी कट्ट्यावर काव्यमय सादरीकरणातून कोजागरी साजरी करण्यात आली. येथील कोमसाप शाखेच्या वतीने कोजागरी पौर्णिमा निमित्त आयोजित केलेल्या काव्यरंग कार्यक्रमादरम्यान अनेक कवींनी आपल्या बहारदार कवितांचे सादरीकरण केले. यात प्रारंभी कवयित्री मंगल नाईक – जोशी…

Read More
You cannot copy content of this page