Headlines

Global Maharashtra Breaking News

मालवणात खलाशाचा मृत्यू

आकस्मिक मृत्यू म्हणून पोलिसात नोंद मालवण दि प्रतिनिधीमालवण येथे मासेमारी बोटीवर खलाशी म्हणून कामास असलेल्या काशिनाथ सीताराम सरोदे (वय ५७) रा. लांजा रत्नागिरी यांना मासेमारी दरम्यान सोमवारी दुपारी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तात्काळ मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याबाबत मालवण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. अशी…

Read More

मालवण बंदर जेटीवरील हाणामारी प्रकरणी परस्परविरोधी गुन्हा दाखल

दोन्ही गटाकडून देण्यात आल्या तक्रारी मालवण (प्रतिनिधी) मालवण बंदर जेटी येथील किनाऱ्यावर स्टॉल उभारणीवरून काल रविवारी पर्यटन व्यावसायिक सतीश आचरेकर व गौरव प्रभू यांच्यात झालेल्या तुंबळ हाणामारीच्या घटनेनंतर दोन्ही गटांकडून मालवण पोलीस स्थानकात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत यामध्ये सतीश रामचंद्र आचरेकर, आनंद रामचंद्र आचरेकर (दोन्ही रा. मेढा मालवण) तसेच गौरव सुरेंद्र प्रभू,…

Read More

राजभाषा मराठीला बोली भाषेमुळे समृध्दी
जेष्ठ साहित्यिक सुरेश ठाकूर

मालवण दि प्रतिनिधीप्रत्येक भाषा ही तिच्या बोली भाषेतून आलेल्या म्हणी आणि वाकप्रचारातून समृद्ध होत असते. राजभाषा असलेल्या मराठीलाही बोली भाषेनेच समृद्ध केले आहे. भाषा आणि बोलीभाषा यांच्यातून आलेल्या शब्दांमध्ये अनेक अर्थ दडलेले असल्याने त्याचा विद्यार्थ्यांनी सूक्ष्मपणे अभ्यास करावा. पुस्तकातील वाचलेले आपल्या कायम स्मरणात राहते. वाचलेले एखादे पुस्तकही आपले आयुष्य बदलून टाकू शकते म्हणून विद्यार्थ्यांनी सतत…

Read More

राजभाषा मराठीला बोली भाषेमुळे समृध्दी
जेष्ठ साहित्यिक सुरेश ठाकूर

मालवण दि प्रतिनिधीप्रत्येक भाषा ही तिच्या बोली भाषेतून आलेल्या म्हणी आणि वाकप्रचारातून समृद्ध होत असते. राजभाषा असलेल्या मराठीलाही बोली भाषेनेच समृद्ध केले आहे. भाषा आणि बोलीभाषा यांच्यातून आलेल्या शब्दांमध्ये अनेक अर्थ दडलेले असल्याने त्याचा विद्यार्थ्यांनी सूक्ष्मपणे अभ्यास करावा. पुस्तकातील वाचलेले आपल्या कायम स्मरणात राहते. वाचलेले एखादे पुस्तकही आपले आयुष्य बदलून टाकू शकते म्हणून विद्यार्थ्यांनी सतत…

Read More

बेकायदा डंपर वाहतूक न रोखल्यास मनसे करणार आंदोलन

तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांचा इशारा मालवण दि प्रतिनिधीमालवण तालुक्यातील कालावल तसेच कर्ली खादीपट्ट्यातून दररोज बेकायदेशीररित्या शंभरहून अधिक डंपर वाळू उपसा होत असून महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने सुरू असलेला हा बेकायदेशीर वाळू उपसा आणि त्या अनुषंगाने चौके – नेरूरपार मार्गे कुडाळ मार्गावरून दररोज होणारी अवैध वाळू वाहतूक यावर महसूल प्रशासनाचा अंकुश नसल्याचे स्पष्ट करते . भरधाव वेगाने…

Read More

सावंतवाडीत मटका घेताना एकावर कारवाई

दोन हजारांचा मुद्देमाल जप्त : संजू परब यांच्या इशाऱ्याची घेतली दखल ⚡सावंतवाडी ता.१०-: शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यान विरोधात सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आवाज उठवल्यावर आज गुन्हा अन्वेषण विभागाकडून बाहेरचावाडा येथील एकावर धडक मटका घेतल्या प्रकरणी कारवाई केली असून, त्याच्याकडून २ हजार ३० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आज दुपारी…

Read More

चिंदर येथे ग्रामपंचायत आयोजित कथाकथन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

⚡मालवण ता.१०-: मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी. त्यांच्या वक्तृत्व गुणांचा विकास व्हावा. एक संस्कारक्षम पिढी निर्माण होऊन त्यांना व्यासपीठ मिळून त्यांचा आत्मविश्वास वृध्दिगत व्हावे या प्रामाणिक उद्देशाने चिंदर ग्रामपंचायत आयोजित व चिंदर गावच्या सर्व शिक्षक वृंदाच्या सहकार्याने चिंदर शाळा नंबर एक येथे कथाकथन स्पर्धा संपन्न झाली.पाच गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत पहिली-दुसरी या पहिल्या गटात…

Read More

मालवणात इकोफ्रेंडली नरकासुर स्पर्धेचे आयोजन

⚡मालवण ता.१०-: मालवण येथील सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळ आणि महापुरुष रेवतळे मित्रमंडळ यांच्यावतीने इकोफ्रेंडली नरकासुर स्पर्धेचे आयोजन दि. २३ ऑक्टोबर रोजी रात्री ९ ते १२ यावेळेत वायरी रोड, भरड मालवण येथे करण्यात आले आहे. यामध्ये नरकासुर बनविताना प्लास्टिक व थर्माकोलचा वापर करू नये. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक -८,८८८ रु. व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक – ४४४४…

Read More

विकास संस्था सक्षम करण्यात जिल्हा बँक महत्वाची भूमिका बजावेल

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचे प्रतिपादन देवगड (प्रतिनिधी)विविध कार्यकारी सहकारी संस्थांचा वापर जिल्हा बँकनिवडणुकीपूरता न ठेवता त्यांच्या अडीअडचणी समजावून घेऊन विकास संस्थांची पायरी सक्षम करणे महत्वाचे आहे.विविध कार्यकारी सहकारी संस्था ही सहकारातील एकमेव नोंदणीकृत सर्व प्रकारचे व्यवसाय करण्याची संधी असलेली संस्था आहे.कर्ज वाटप केले की या संस्थेचे काम संपले असे नगरपंचायतसून ती संस्था अनिष्ट…

Read More

वेंगुर्ल्यात १२ नोव्हेंबर रोजी लोकअदालतीचे आयोजन

⚡वेंगुर्ला ता.१०-: तालुका विधी सेवा समिती, वेंगुर्ला व तालुका बार असोसिएशन, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १२ नोव्हेंबर २०२२ रोजी दिवाणी न्यायालय, वेंगुर्ला येथे सकाळी १०.३० वाजता राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

Read More
You cannot copy content of this page