Headlines

Global Maharashtra Breaking News

राधारंग फाउंडेशनतर्फे मळगाव येथील महिलांसाठी दोन कॅरम बोर्ड प्रदान

राधारंगची भाऊबीज’ संकल्पनेतून कै. उदय रमाकांत खानोलकर वाचनमंदिरच्या ताब्यात ⚡सावंतवाडी ता.२२सहदेव राऊळ-: महिलांच्या अंगातील सुप्त क्रीडा गुणांना मार्ग करून देण्यासाठी येथील ‘राधारंग फाउंडेशनने मळगाव येथील महिलांसाठी दोन कॅरम बोर्ड प्रदान केले आहेत. राधारंगची भाऊबीज’ या संकल्पनेतून हे बोर्ड मळगाव येथील कै. उदय रमाकांत खानोलकर वाचनमंदिरच्या ताब्यात देण्यात आले आहेत. या बोर्डचे उदघाटन येथील सखी महिला…

Read More

वायरी येथील रीक्षा व्यवसायिकाची आत्महत्या

⚡मालवण ता.२२-: मालवण वायरी येथील रिक्षा व्यवसायिक निलेश मुरलीधर आंबेरकर (वय 46) याने राहत्या घरात नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. निलेश याने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली असावी असा अंदाज मालवण पोलिसांनी प्राथमिक तपासाअंती व्यक्त केला आहे. आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करून मालवण पोलीस अधिक तपास करत आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक…

Read More

वीजेचा लोळ पडल्याने गाईचा मृत्यू

⚡बांदा ता.२२-: कास येथे वीजेचा लोळ गाभण गाईवर पडल्याने गाईचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे शेतकरी योगेश भाईप यांचे ५० हजार रूपयांचे नूकसान झाले.     गेले आठ दिवस सायंकाळच्या सत्रात वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. सायंकाळी योगेश अंकूश भाईप हे गुराना चरण्यासाठी घेऊन गेले होते. अचानक पाऊस आल्याने ते घरी परतत असताना वीजेचा लोळ…

Read More

बांदा नट वाचनालयात दिवाळी अंक योजना

उद्योजक भाऊ वळंजू, शशिकांत पित्रे यांच्याहस्ते झाला शुभारंभ बांदा/प्रतिनिधीदरवर्षीप्रमाणे यंदाही बांदा येथील नट वाचनालयाच्या वतीने दिवाळी अंक योजना सुरू करण्यात आली. या योजनेचा शुभारंभ प्रसिद्ध उद्योजक भाऊ वळंजू आणि शशिकांत पित्रे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत, उपाध्यक्ष सुभाष मोर्ये, सचिव राकेश केसरकर, सहसचिव हेमंत मोर्ये, संचालक सुधीर साटेलकर, जगन्नाथ सातोसकर,…

Read More

विशाल सेवा फाऊंडेशनची स्थापना

१५ वर्षांच्या सामाजिक, सांस्कृतिक सेवेनंतर घेतला निर्णय;रखडलेल्या प्रकल्पांना देणार दिशा:विशाल परब यांची माहिती ⚡सावंतवाडी ता.२२-: गेले १५ वर्षे विशाल परब यांच्या माध्यमातून सामाजिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम करत असताना आता मी याच विशाल परब मित्रमंडळीच रूपांतर विशाल सेवा फाऊंडेशन करत आहे अशी माहिती भाजप युवा नेता विशाल परब यांनी दिली. दरम्यान विशाल सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून जे…

Read More

सर्जेकोट येथील फोंडबा कुटुंबीयांना विमा योजनेतून धनादेश सुपूर्द

⚡मालवण ता.२२-: प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेने सर्जेकोट येथील फोंडबा कुटुंबीयांना दोन लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. कै. शंकर सखाराम फोंडबा यांचे दि. १२ जानेवारी २०२१ रोजी निधन झाले होते. निधनाचे वृत्त समजल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या मालवण शहर शाखेकडून फोंडबा यांचा विम्याचा प्रस्ताव सादर केल्यानंतर तो मंजूर होऊन रुपये २…

Read More

नेटवर्क प्रॉब्लेममुळे कास सोसायटीचा धान्यपुरवठा ठप्प

ऑफलाईनसाठी स्थानिकांचा पुढाकार ⚡बांदा ता.२२-: नेटवर्क प्रॉब्लेममुळे कास सोसायटीमधील धान्यपुरवठा शनिवारी ठप्प झाला. ऐन दिवाळीच्या तोंडावरच नेटवर्क समस्या दुपारपर्यँत कायम राहिल्याने सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पंडीत यांनी सावंतवाडी तहसीलदारांशी संपर्क साधला. मात्र तहसीलदारांनी ऑफलाईन पुरवठा करण्यास असमर्थता दाखविली. त्यामुळे अखेर स्थानिक ग्रामस्थांनी पुढाकार घेत ऑफलाईन धान्यपुरवठा करण्यास सुरुवात केली.        ग्रामीण भागात सध्या नेटवर्क समस्या ही रोजचीच…

Read More

बाळासाहेबांची शिवसेनेचा कणकवलीत काँग्रेसला दणका

महिंद्र सावंत, निलेश तेली, प्रदीप तळगावकर , डॉ. तुळशीराम रावराणे यांचा प्रवेश ⚡कणकवली ता.२२-: बाळासाहेबांच्या शिवसेनेने कणकवलीत काँग्रेस पक्षाला जोरदार दणका दिला असून राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी महिंद्र सावंत यांच्यासहकणकवली शहराध्यक्ष महेश तेली, कणकवली तालुका उपाध्यक्ष प्रदीप तळगावकर , डॉ. तुळशीराम रावराणे यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात पक्षात प्रवेश केला आहे.माजी खास.सुधीर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत…

Read More

श्रीराम वाचन मंदिरात दिवाळी अंक प्रदर्शन

माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्याहस्ते झाले उद्घाटन सावंतवाडी : श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी ग्रंथालयातर्फे सभासद वाचकांना दिपावली निमित्त, दिवाळी अंक वाचक योजना सुरू करण्यात आली आहे. दिवाळी अंकांचे प्रदर्शन ग्रंथालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले. सावंतवाडीतील श्रीराम वाचन मंदिर ग्रंथालयातर्फे सभासद वाचकांना दिपावली निमित्त…

Read More

राज्य शासनाच्या दिवाळी गिफ्टचे वितरण सुरू

माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केला शुभारंभ ⚡सावंतवाडी ता.२२-: राज्यातील गोर गरीब जनतेला शिंदे – फडणवीस सरकारने दिवाळी गिफ्ट जाहीर केले असून, या मध्ये रेशन दुकानांवर केवळ १०० रुपयात एक किलो साखर, चणाडाळ, रवा, तेल देण्यात येणार असल्याचे सांगितले होते. याचे वितरण आज सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी नागरिकांनी…

Read More
You cannot copy content of this page