उपसरपंच पदासाठी जावेद खतीब, बाळू सावंत यांच्या नावाची चर्चा
बांदा उपसरपंच पदाची ३० रोजी निवडणूक बांदा/प्रतिनिधीबांदा शहर ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदासाठी शुक्रवार दिनांक ३० रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीत भाजपची निर्विवाद सत्ता असल्याने उपसरपंच कोण याकडे लक्ष लागले आहे. सरपंचपदी प्रियांका नाईक या महिला असल्याने पुरुष उमेदवाराला प्राधान्य देण्यात येणार आहे. दुसऱ्या टर्म मधून निवडून आलेले अनुभवी सदस्य जावेद खतीब व राजाराम…
