आरोस गावातील तीन दिवस नेटवर्क गायब
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली प्रबंधक जन्नु यांची भेट: उद्यापर्यंत समस्या सोडण्याचे श्री.जन्नू यांचे पदाधिकाऱ्यांना आश्वासन. येथील आरोस गावात मागील तीन दिवस नेटवर्क विना गावकरी त्रस्त असल्याने आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज प्रबंधक श्री जन्नू यांना घेराव घालत वारंवार होणाऱ्या रेंजच्या समस्या विषयी चर्चा केली तर काम सुरू असल्याचे सांगत उद्यापर्यंत आरोस गावातील रेंज पूर्ण क्षमतेने सुरू होणार…
