Headlines

Global Maharashtra Breaking News

तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत मदर तेरेसा स्कूलचे वर्चस्व

⚡वेंगुर्ला ता.२५-: येथील बॅ. खर्डेकर महाविद्यालयात झालेल्या शालेय तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत मदर तेरेसा स्कूलच्या मुलामुलींनी घवघवीत यश मिळविले. १४ व १६ वर्षाखालील गटात मुले आणि मुलींनी प्रथम क्रमांक मिळविला असून त्यांची जिल्हास्तरावर निवड झाली आहे.या मुलांना क्रिडा शिक्षक संदेश रेडकर, राधाकृष्ण पेडणेकर व सॅमसन फर्नांडिस यांचे मार्गदर्शन लाभले. सर्वांचे मुख्याध्यापक फादर आंतोन डिसोजा यांच्यासह पालकांनीही…

Read More

तुळस येथे २ जानेवारीला पाठांतर व वक्तृत्व स्पर्धा

⚡वेंगुर्ला ता.२५-: वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळसच्यावतीने सलग नवव्या वर्षी २ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजता श्री शिवाजी हायस्कूल तुळस येथे खुल्या व शालेय मोठा गट व लहान गटात जिल्हास्तरीय वक्तृत्व आणि पाठांतर स्पर्धेचे (इयत्ता चौथीपर्यंत) आयोजन केले आहे.

Read More

सिंधुदुर्ग महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी यांनी घेतली राहुल गांधीची भेट…

भारत जोडो यात्रेत सहभागी होत घेतली भेट ⚡सावंतवाडी ता.२५-: भारत जोडो यात्रेमध्ये कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या सोबत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या महिला कॉंग्रेस अध्यक्षा साक्षी वंजारी यांनी सहभाग घेतला. महाराष्ट्रातून ही यात्रा सुरु झाल्यापासून “त्या” ह्या यात्रेत सहभागी झाल्यात. या दरम्यान, त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली.

Read More

मळेवाड आरोंदा मार्गावरील रस्त्यालगतची झाडी तोडण्याच्या सुरुवात…

मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे व मनसेच्या मागणीला यश… ⚡सावंतवाडी ता.२५-: मळेवाड आरोंदा मार्गावरील रस्त्यालगतची झाडी तोडण्याच्या कामाला सुरुवात झाली असून हेमंत मराठे व मनसेच्या मागणीला यश आले आहे.मळेवाड गुळदुवे आरोदा मार्गावर फार मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या दुतर्फा झाडी वाढली होती.या झाडीमुळे पादचाऱ्यांना रस्त्याच्या बाजूने चालणे ही मुश्किल झाले होते. त्यामुळे अपघाताची ही शक्यता असल्याने रस्ता दुजाभाव…

Read More

हजारो भाविक श्री वेतोबा चरणी लीन

मंदिर व परिसर विकासाकरीता निधी देणार-दिपक केसरकर;शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी वेतोबाचे जत्रोत्सवात घेतले दर्शन ⚡वेंगुर्ला ता.२५-: कोकणचा तिरुपती म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील आरवली येथील श्री देव वेतोबाचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवारी (दि.२४) हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला. रात्रौ शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी श्री वेतोबाचे दर्शन घेतले. यावेळी…

Read More

मेडिकल कॉलेजचे डीन डॉ मोरे यांची उचलबांगडी

डॉ प्रकाश गुरव यांच्याकडे पदभार ⚡ओरोस ता.२५-: सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता म्हणून कारभार हाकताना अनियमितता राहिल्याचा फटका डॉ सत्यवान मोरे यांना बसला आहे. डॉ मोरे यांची शासनाने उचलबांगडी केली असून जळगाव येथील येथील शासकीय विद्याकिय महाविद्यालयातील बालरोग चिकित्सा शास्त्र विभागाच्या प्राध्यापक या मूळ नियुक्तीच्या जागी बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी मिरज शासकीय…

Read More

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दौऱ्यानिमित्त पोलिसांचा आढावा

अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे सावंतवाडीत* ⚡सावंतवाडी ता.२५-:राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सावंतवाडीत येणार आहेत. भाजप जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांचे सुपुत्र प्रथमेश तेली यांच्या लग्न स्वागत समारंभ सोहळ्याला ते उपस्थिती दर्शवणार आहेत. “त्या” पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग पोलीस यंत्रणा कामाला लागली असून अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी स्वागत समारंभ…

Read More

सालईवाडा येथे वाहनाच्या धडकेत माकड जखमी

⚡सावंतवाडी ता.२५-:* येथील सालईवाडा रवींद्र मंगल कार्यालय येथे एक माकड अज्ञात वाहनाची धडक बसून जखमी झाला. या माकडाला वाचवण्यासाठी नागरिकांनी धाव घेतली. अखेर स्थानिकांनी वनविभागाला याची कल्पना दिल्यानंतर वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

Read More

मळगावात परंपरागत ‘मांजरी’ प्रथेला मध्यरात्रीपासून सुरुवात

दोन दिवस, तीन रात्रींचा देवांच्या विश्रांतीचा कालावधी;मानकऱ्यांसहीत सर्व गाव एकोप्याने जपत आले परंपरा *सावंतवाडी ता.२६ : *सहदेव राऊळ :* मळगाव गावच्या “मांजरी” या आगळ्यावेगळ्या परंपरेस गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरूवात झाली आहे. मांजरी ही दोन दिवस आणि तिन रात्रींची असते. गावातील देवांचा विश्रांती घेण्याचा हा कालावधी असतो. या कालावधीत गावात मंदिरातील देवाची तसेच घरच्या देवाचीही पूजा केली…

Read More

मासे विक्रेत्यावर हल्ला प्रकरणात कारसह एक जण ताब्यात

कणकवली पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी ⚡कणकवली ता.२४- कणकवली तालुक्यातील कोळोशी वरचीवाडी येथे ७ ऑक्टोबर रोजी पहाटे ४.४५ वाजण्याच्या सुमारास ओटववाडी येथील मच्छीविक्रेते लवू ओटवकर यांच्यावर प्राणघातक हल्ला अज्ञातानी केला होता.याप्रकरणी कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार चंद्रकांत झोरे यांनी त्या गुन्ह्याचा छडा लावला आहे.पुन्हा त्या टोळक्याने काल(बुधवारी) त्याच ठिकाणी एका मुलाला गाडीतून येतोस…

Read More
You cannot copy content of this page