दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागातर्फे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन
प्रा. रुपेश पाटील यांचे विविध स्पर्धा परीक्षांवर होणार व्याख्यान ⚡सावंतवाडी ता.१७ : दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा सिंधुदुर्ग मार्फत न्यू इंग्लिश स्कूल हायस्कूल हळदीचे नेरूर येथे शनिवार दिनांक २१ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ठिक ९ वाजता ‘एमपीएससी, यूपीएससी, तलाठी, ग्रामसेवक भरती व अन्य स्पर्धा परीक्षा’ या महत्वपूर्ण…
