Headlines

Global Maharashtra Breaking News

फर्नांडिस कुटुंबियांचे खास. विनायक राऊत यांनी केले सांत्वन

⚡मालवण ता.२४-: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना मालवण उपतालुकाप्रमुख अंतोन उर्फ आतू फर्नांडिस यांचे निधन झाल्याने शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी मालवण गवंडीवाडा येथे आतू फर्नांडिस यांच्या घरी भेट देऊन शोकाकुल फर्नांडिस कुटुंबियांचे सांत्वन करीत त्यांना धीर दिला. आतू फर्नांडिस यांचे अल्पशा आजाराने काही दिवसांपूर्वी निधन झाले. एक कट्टर शिवसैनिक, सामाजिक कार्यकर्ते व रक्तदाते…

Read More

शेर्ला निगुडे सोनुर्ली नीरवडे मंजूर रस्त्याचे काम लवकर सुरू करा

मनसे माजी तालुकाध्यक्ष गुरूदास गवंडे याची सार्वजनिक बांधकामकडे मागणी ⚡सावंतवाडी ता.२४-: शेर्ला- निगुडे- सोनुर्ली- निरवडे या रस्त्याचं काम मंजूर असून ते लवकरात लवकर पूर्ण करावे आशी मागणी मनसेचे माजी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सौ.अनामिका चव्हाण यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात असे नमूद केले की शेर्ला- निगुडे- सोनुर्ली- निरवडे रस्ता…

Read More

शालेय थाय बॉक्सिंग व सिलंबम लाठी-काठी स्पर्धेचे 28 जानेवारी ला आयोजन

⚡ओरोस ता.२४-: क्रीडा व युवक सेवा संचालनाय महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय सिंधुदुर्ग तर्फ जिल्हास्तरीय शालेय थाय बॉक्सिंग व सिलंबम स्पर्धेचे आयोजन 28 जानेवारी 2023 रोजी बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कणकवली येथे करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रथमच शालेय थाय बॉक्सिंग व सिलंबम स्पर्धेचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जास्तीत…

Read More

सावडाव येथे बालविवाह प्रतिबंध मार्गदर्शन मेळावा

⚡कणकवली ता.२४-: बेटी बचाओ बेटी पढाओ कार्यक्रमांतर्गत बालविवाह प्रतिबंध मार्गदर्शन मेळावा अंगणवाडी सावडाव नं. 1 येथे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास सावडाव च्या नवनिर्वाचीत सरपंच आर्या वारंग यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद शाळा सावडाव नं 1 च्या मुख्याध्यापिका लोकरे, आरोग्यसेविका एस एस माईणकर, आशासेविका रुपाली मेस्त्री व स्नेहलता नरसाळे, CRP स्नेहल नेवरेकर…

Read More

ज्येष्ठ दशावतारी कलावंत सदानंद वाळवे यांना प्रेरणा पुरस्कार जाहीर

बावशी येथे सांस्कृतिक कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण ⚡कणकवली ता.२४-: बावशी पावणादेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळतर्फे यावर्षीपासून देण्यात येणाऱ्या पहिल्या प्रेरणा पुरस्कारासाठी तिवरे वाळवेवाडी येथील ज्येष्ठ दशावतारी कलावंत सदानंद वाळवे यांची निवड करण्यात आली आहे. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह,शाल आणि पुष्पगुच्छ अशा स्वरूपाचा हा पुरस्कार श्री. वाळवे यांना गुरुवार २५ जानेवारी 23 रोजी मंडळाच्या गणेश मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यात…

Read More

दळवी महाविद्यालयात ‘सुभाष दिवस’ साजरा

बटालियन लेव्हल ड्रिल स्पर्धेत गोगटे-जोगळेकर कॉलेज अव्वल ⚡कणकवली ता.२४-: तळेरे येथील विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे औचित्य साधून दळवी महाविद्यालय व एनसीसी ५८ महाराष्ट्र बटालियन सिंधुदुर्ग यांच्यावतीने एनसीसी ५८ महाराष्ट्र बटालियन लेवल परेड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आर्मी ऑफिसर, 58 महाराष्ट्र बटालियन सिंधुदुर्ग जितेंद्र तिवारीआदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित…

Read More

उपजिल्हा रुग्णालय नवीन इमारतीच्या ठिकाणीच मल्टी स्पेशालिस्ट रुग्णालय होणार

जिल्हा शल्य चिकित्सकांची ग्वाही;अण्णा केसरकर यांचे आत्मदहन स्थगित ⚡सावंतवाडी ता.२४-: उपजिल्हा रुग्णालयातील नवीन इमारतीच्या ठिकाणीच तीन मजली इमारत उभारून मल्टी स्पेशलिस्ट रुग्णालय उभारण्याचे प्रस्ताव आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांना जिल्हा शल्यचिकित्सक यांनी पाठवले आहे.असे लेखी आश्वासन मल्टी स्पेशलिस्ट रुग्णालय उभारण्यासाठी आत्मदहन करण्याचा इशारा दिलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वसंत उर्फ अण्णा केसरकर यांना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ….

Read More

आरोग्य हीच मोठी संपत्ती

डॉ. वैशाली कोरगावकर;कणकवलीत तिरंगा थाळी स्पर्धा ⚡कणकवली ता.२४-: महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत हिरकणी लोकसंचालित साधन केंद्र कणकवली स्थापित कनक सखी ग्रामसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने तिरंगा थाळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यक्रमाला हिरकणीच्या अध्यक्ष सौ. उदयमती देसाई , डॉ.वैशाली कोरगावकर , अंगणवाडी सेविका सौ. पोयेकर व हिरकणीच्या व्यवस्थापिका सौ. सीमा गावडे , सौ….

Read More

नेरुरच्या ॐ शिवकृपा कला क्रीडा मंडळाचे उपक्रम स्तुत्य-प्रा.वैभव खानोलकर

⚡वेंगुर्ले ता.२४-: माघी गणेश जंयतीचे औचित्य साधुन कुडाळ तालुक्यातील कलेश्वराच्या कृपा आशीर्वादाने पावन झालेल्या आणि कलावंताची भुमी असणारे नेरुर गावच्या ॐ शिवकृपा कला क्रीडा मंडळाचे उपक्रम स्तुत्य असल्याचे गौरोउद्गार प्रा.वैभव खानोलकर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. गेले ४२वर्ष हे मंडळ सातत्याने सामाजिक सांस्कृतिक कला आणि क्रीडा क्षेत्रात कार्य करत असुन त्याच्या या सातत्य पुर्ण उपक्रमातुन…

Read More

कुणकेरी-पाळणेकोंड धरणावर गणेश जयंती जन्मोत्सवाचे आयोजन

भाविकांनी दर्शनासह महाप्रसादाचा लाभ घ्यावा : सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष रवी जाधव यांचे आवाहन ⚡सावंतवाडी ता.२४-: गणेश जयंती निमित्त कुणकेरी येथील पाळणेकोंड धरणावर गणेश जयंती जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. सकाळी आठ वाजता श्रींची पूजा होणार असून दुपारी बारा वाजता गणेश जन्ममहोत्सव होणार आहे.तरी सर्व भाविकांनी दर्शनाचा , तीर्थ व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन सामाजिक…

Read More
You cannot copy content of this page