जीवनदीप योजनेतून आरोग्यासोबत आर्थिक सुरक्षेची साथ…
IPPB-Niva Bupaची विशेष आरोग्य विमा योजना; रुपये १४९ पासून विमा संरक्षण.. ⚡सिंधुदुर्ग,ता.२९-: गंभीर आजाराच्या काळात उपचारांसोबत आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) आणि Niva Bupa Health Insurance यांच्या सहकार्याने ग्राहकांसाठी ‘जीवनदीप’ आरोग्य विमा योजना उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत १ लाख, ३ लाख आणि ५ लाख रुपयांचे विमा संरक्षण…
