यंग स्टार मंडळाला सर्वतोपरी सहकार्य
युवा नेते विशाल परब : कणकवली यंगस्टार मंडळाच्यावतीने भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा ⚡कणकवली ता.१२-: कणकवली यंगस्टार मंडळाच्या वतीने गेले 27 वर्षे जे कार्यक्रम होत होते ते मी बघत आलो होतो. त्यावेळी एवढी मीडिया प्रगल्भ नव्हती.पण वृत्तपत्राच्या माध्यमातून हे मी वाचत आलो होतो.विद्यार्थी देशांमध्ये बघितलेले हे मंडळाचे काम प्रत्यक्षात या व्यासपीठावरून बघता आलं. याचा आनंद होत…
