वेंगुर्लेत उद्या उध्दव ठाकरे गटाच्या शिवसेनेचा शिव संवाद मार्गदर्शन मेळावा
⚡वेंगुर्ले ता.२५-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वेंगुर्ले तालुका शिवसेना अंतर्गत येथील साई मंगल कार्यालयात रविवार दि. 26 फेब्रुवारी रोजी दुपारी 2:30 वाजता शिवसंवाद मार्गदर्शन मेळावा चे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास शिवसेना नेते सुभाष देसाई, पक्षाचे सचिव तथा खासदार विनायक राऊत, उपनेते व जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपनेते गौरीशंकर खोत, उपनेत्या मीनाताई कांबळी,…
