Headlines

Global Maharashtra Breaking News

उभादांडा स्कूलचा दिपेश वराडकर तालुक्यात दुसरा

⚡वेंगुर्ला ता.०५-: महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे मार्फत घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत उभादांडा येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील इयत्ता आठवीतील दिपेश जयराम वराडकर याने ग्रामीण सर्वसाधारण गटातून वेंगुर्ला तालुक्यातून दुसरा येण्याचा मान मिळवित शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. दिपेश याला मुख्याध्यापक उमेश वाळवेकर व सर्व शिक्षकवृंद यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक उमेश वाळवेकर, चेअरमन विरेंद्र कामतआडारकर,…

Read More

एअरटेल कंपनीने खोदलेला रस्ता तात्काळ दुरुस्त करावा

शिवसेना शहरप्रमुख तथा ग्रा प सदस्य काणेकर यांची मागणी बांदा/प्रतिनिधीगतवर्षी एअरटेल कंपनीने केबल खोदाई केल्याने बांदा पाटो पूल ते मच्छिमार्केट हा रस्ता उखडला गेला आहे. त्यामुळे येथील जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करून रहदारीसाठी योग्य बनवावा अशी मागणी बांदाग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना शहरप्रमुख साईप्रसाद काणेकर यांनी केली आहे.याबाबतचे…

Read More

दोडामार्ग येथे आयोजित शिबिरात 31 जणांचे रक्तदान..

सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे आयोजन ⚡दोडामार्ग ता.०५-: सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान-सिंधुदुर्ग शाखा दोडामार्ग व औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी पुरस्कृत व जी.एम.सी. गोवा यांच्या सहकार्याने औद्योगिक प्रशिक्षण संस्था दोडामार्ग येथील रक्तदान शिबिरात 31 जणांनी रक्तदान केले. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य आर.डी.जानवेकर, बँक मँनेजर विष्णू देसाई, जी.एम.सी. गोवा बल्ड बँक…

Read More

मोपावरील पहिल्या हवाई प्रवासाचा आनंद भाजप युवा नेते विशाल परब यांनी अनुभवला

भाजपचे गोवा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर होते सोबत ⚡सावंतवाडी ता.०५-: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नजीक असलेल्या गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे अधिकृत उड्डाण आजपासूप सुरू झाले. या पहिल्या गोवा ते मुंबई विमानात भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी हवाई प्रवास केला. भाजपचे गोव्याचे राज्यसभेचे खासदार विनय तेंडुलकर यांच्यासोबत विशाल परब यांनी हा प्रवास केला. पहिल्या प्रवासाने आपल्याला अतिशय…

Read More

इनरर्व्हील क्लबच्यावतीने जयपूर फूट वाटप

तळहात शिबिर सुद्धा घेणार;नोंदणी करण्याचे इनरर्व्हील क्लबचे आवाहन ⚡सावंतवाडी ता.०५-: इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडी यांच्यावतीने दिव्यांगांसाठी लवकरच मोफत जयपुर फूट आणि तळहात शिबिराचे आयोजन करण्यात येणार असुन या शिबिरासाठी गरजूं दिव्यांगांनी नोंदणी करण्याचे आवाहन इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीच्या अध्यक्षा दर्शना रासम यांनी केले आहे. इनरव्हील क्लब हा सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेला क्लब आहे. गेल्या…

Read More

कास परिसरातील नेटवर्कची समस्या तात्काळ सोडवा

सरपंच प्रवीण पंडित : बीएसएनएल ग्राहकांना अखंडित सेवेसाठी प्रयत्न करा ⚡सावंतवाडी ता.०५-: भारत संचार निगम लिमिटेडच्या कास येथील टॉवर परिसरात वारंवार नेटवर्कच्या समस्येमुळे ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे कास गावासह परिसरातील बीएसएनएल ग्राहकांना अखंडित सेवा मिळेल अशी व्यवस्था करण्याची मागणी कास सरपंच प्रवीण पंडित यांनी बीएसएनएलच्या अभियंत्यांकडे केली आहे. यावेळी विठ्ठल पंडित, समीर…

Read More

चौकुळमध्ये जलजिवन अंतर्गत कुंभवडे व खडपडे नळयोजना

सरपंच सुरेश उर्फ बाबु शेटवे यांनी केला कामाचा शुभारंभ ⚡आंबोली ता.०५-: चौकुळ ग्रामपंचायतच्या नळधारकाना शुध्द व स्वच्छ पाण्याचा पुरवठा व्हावा या दृष्टिकोनातून चौकुळ ग्रामपंचायत व जि. प. सिंधुदुर्गच्या वतीने जलजिवन मिशन अंतर्गत चौकुळ कुंभवडे व खडपडे या नळयोजना करणे या दोन कामाचा शुभारंभ सरपंच सुरेश उर्फ बाबु शेटवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी सरपंच…

Read More

शिरवंडे गावातील रस्ता वाहतूक योग्य करा

मनसे शिरवंडे विभाग अध्यक्ष सत्यवान घाडीगावकर यांनी वेधले लक्ष ⚡कणकवली ता.०५-: शिरवंडे गावातील शिरवंडे वडाचा नाका (शिवाजी पुतळा) पिंपळवाडी ते हिवाळे हायस्कूल येथील खराब रस्त्याबाबत तसेच शिरवंडे गावातील बाणेवाडी, बामणीयेवाडी ते ओवळीये कोलेरीवाडी येथील खराब रस्त्याची डागडुजी वा नुतनीकरण करण्यात यावे अशी मागणी मनसे शिरवंडे विभाग अध्यक्ष सत्यवान विश्राम घाडीगावकर यांनी केली आहे. शिरवंडे पिंपळवाडी,…

Read More

साद फाउंडेशन सिंधुदुर्गच्यावतीने, सावित्रीमाई फुले जयंती साजरी

दत्ता व छाया केसरकर दांपत्याला “सावित्री-ज्योती सन्मान पुरस्कार” जाहीर : देवावर अवलंबून राहणाऱ्या देशात आपण सुद्धा गुलामीतच राहणार : गितांजली नाईक. ⚡बांदा ता.०५-: प्रत्येक भारतीयांनी सावित्रीमाई समजून घेताना या माऊलीचे विचार सुद्धा अंमलात आणायला हवेत. रूढी,परंपरा व्रत, वैकल्य , त्याचबरोबर देव आणि प्रारब्ध यावर विश्वास ठेवणारे आळशी व भिकारी असून त्यांचा देश गुलामगिरीत राहतो असे…

Read More

वेंगुर्लेत दि. 25 रोजी सिंधुदुर्ग प्रिमीयर लिग लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

येत्या 8 जानेवारीपर्यत नाव नोंदणी करण्याचे खेळाडूंना आवाहन ⚡वेंगुर्ले ता.०५-: वेंगुर्ले लेदरबॉल क्रिकेट असोसिएशन वेंगुर्ले व गवंडे अँकेडमी वेंगुर्ले यांचे संयुक्त विद्यमाने दि. 25 जानेवारी रोजी वेंगुर्ले कॅम्प पॅव्हेलियम येथील क्रिडा मैदानावर 21 वर्षाखालील खेळाडूंसाठी सिंधुदुर्ग प्रिमीयर लिग लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यांत आलेले आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या 21 वर्षाखालील म्हणजे 1 जानेवारी…

Read More
You cannot copy content of this page