Headlines

Global Maharashtra Breaking News

सावंतवाडी पोलिसांकडून रस्ता वाहतूक नियमांबाबत शहरात जनजागृती …

सावंतवाडी ता.१४-:सावंतवाडी पोलिस स्टेशन मार्फत शहरात सडक सुरक्षा जीवन रक्षा अंतर्गत वाहतूक संदर्भात जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियानात शहरातील रिक्षा व्यवसायिक, सिक्स सीटर व टेम्पो व्यवसायिक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी सावंतवाडी पोलिस निरीक्षक फुलचंद्र मेंगडे यांनी वाहनधारकांना रस्ता वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन केले. यावेळी वाहतूक पोलीस राजा राणे, सुनील नाईक तसेच वाहनधारक मोठ्या संख्येने…

Read More

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कणकवली अध्यक्षपदी उमेश परब

सचिव रोहन पारकर, उपाध्यक्ष मयूर ठाकूर ⚡सिंधुदुर्ग दि.१४-: महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कणकवली तालुका अध्यक्ष”पदी” झी 24 तासचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रतिनिधी उमेश परब यांची नियुक्ती तर सचिव”पदी” पत्रकार रोहन पारकर व उपाध्यक्ष”पदी”पत्रकार मयुर ठाकूर तर खजिनदार”पदी”जेष्ठ पत्रकार आनंद तांबे तर सदस्य म्हणून पत्रकार विराज गोसावी,यांचीही यावेळी नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे…

Read More

बांद्यात मिळणार नवीन व सेकंड हॅण्ड कॉम्प्युटर सिस्टिम

होलसेल दरात रेडी स्टॉक उपलब्ध ⚡सावंतवाडी ता.१४-: सावंतवाडी तालुक्यातील बांदा बाजारपेठेत आता नवीन तसेच सेकंड हॅण्ड कम्प्युटर सिस्टम होलसेल दरात उपलब्ध झाली आहे. बांदा कट्टा मच्छीमार्केट रोड येथे असलेले कॉम्प्युटर सेंटर मध्ये सर्व प्रकारचे कॉम्प्युटर स्पेअर मॉनिटर, हार्ड डिस्क, मदरबोर्ड, पॉवर सप्लाय, रॅम्स, प्रोसेसर, नवीन तसेच सेकंड हॅण्ड होलसेल दरात उपलब्ध आहे.मागणीप्रमाणे ते सुद्धा होलसेल…

Read More

नवीन तसेच सेकंड हॅण्ड होलसेल दरात रेडी स्टाॅक उपलब्ध

🤷🏻‍♀️ आता खरेदी करा तुमच्या आवडीचे काॅम्प्युटर 🖥️ 🖥️ नवीन तसेच सेकंड हॅण्ड काॅम्प्युटर सिस्टीम उपलब्ध 🖥️ 🖥️🖱️⌨️💻🖱️⌨️🖥️🖱️⌨️💻🖱️ 🖱️सर्व प्रकारचे काॅम्प्युटर स्पेअर्स 🖥️मॉनिटर🖲️हार्ड डिस्क🕹️मदर बोर्ड🎛️पॉवर सप्लाय💿रँम्स🖨️प्रोसेसर 🖥️🖱️ नवीन तसेच सेकंड हॅण्ड होलसेल दरात रेडी स्टाॅक उपलब्ध 🖱️🖥️ 🛣️ पत्ता: काॅम्प्युटर सेंटर,बांदा, कट्टा-मच्छीमार्केट रोड, कट्टा बांदा 📱 संपर्क: 9422434780/ 7262011353 🖥️⌨️💻🖱️⌨️💻⌨️🖱️💻⌨️💻🖱️ बातम्या व जाहीरातीसाठी आजच संपर्क…

Read More

पाट गांधीनगर येथील विहीर पडून बिबट्याचा मृत्यू

चार वर्षाचा बिबटा असल्याचा वनविभागाचा अंदाज ⚡कुडाळ ता.१३-: मौजे पाट गांधीनगर येथील श्री. बाळकृष्ण बापू खोत यांचे शेतविहीरीमध्ये भक्ष्याच्या मागे धावताना पाण्यात पडलेने सुमारे 4 वर्षे वयाची वन्यप्राणी बिबट (मादी) मृत आढळून आली. त्याबाबतची माहिती त्यांनी वनपाल नेरूर त हवेली श्री धुळु कोळेकर यांना दिली असता वनपरिक्षेत्र कुडाळच्या रेस्क्यू पथकाने रात्रौ 10.30 चे दरम्यान तात्काळ…

Read More

‘ पायी हळूहळू चाला मुखाने भालचंद्र बोला’ नामघोषात पालखी मिरवणुक

⚡कणकवली ता.१३-: ‘पायी हळूहळू चाला मुखाने भालचंद्र बाबा बोला’, ‘परमहंस भालचंद्र महाराज की जय’ अशा नामघोषात परमहंस भालचंद्र महाराज यांच्या पालखीची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. भालचंद्र महाराज यांच्या नामघोष आणि ढोल-तशांच्या गजराने शहरातील वातावरण उत्सवी व भक्तीमय बनले होते. या पालखी सोहळ्यामुळे कणकवलीनगरी भक्तीरसात न्हाऊन गेली. भालचंद्र…

Read More

वायरी येथे १६ पासून हरिनाम सप्ताह

⚡मालवण ता.१३-: बेळगाव निवासी परमपूज्य सद्गुरू कलावती आई यांच्या पुण्यस्मरणानिमित्त मालवण वायरी येथील परमार्थ निकेतन (श्रीहरि मंदिर) येथे दि. १६ ते २२ जानेवारी या कालावधीत हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. १५ रोजी रात्री ८.३० ते ९.३० च्या गुरूपोर्णिमेच्या भजनाने सप्ताहास सुरूवात होऊन २३ जानेवारी रोजी सकाळी ७ ते ८.३० च्या गुरूमय गुणगानाने सप्ताहाची सांगता…

Read More

मालवणात १५ आणि १६ जानेवारी रोजी विविध रोगांवर शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन

⚡मालवण ता.१३-: मालवणचे माजी नगरसेवक दिपक पाटकर आणि समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स मालवण यांच्या वतीने भ. क. ल. वालावलकर रुग्णालय व संलग्नित ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय सावर्डे तालुका चिपळूण यांच्या सहकार्याने दिनांक १५ जानेवारी आणि १६ जानेवारी या दोन दिवशी मालवण ग्रामीण रुग्णालय येथे विविध शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मालवणचे माजी नगरसेवक दिपक पाटकर…

Read More

मालवण येथे महिला प्रबोधन कार्यक्रम संपन्न

⚡मालवण ता.१३-: मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण संचालित कौटुंबिक सल्ला केंद्र आणि दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान मालवण नगरपरिषद द्वारा स्थापित जय भवानी वस्ती स्तर संघ, देऊळवाडा मालवण व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने देऊळवाडा, मालवण येथे महिला प्रबोधन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिलांना मार्गदर्शन केले. प्रारंभी सावित्रीबाई…

Read More

वायंगणी येथे मालवण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा शुभारंभ

मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील वायंगणी येथील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय येथे ५० व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा गुरुवारी शुभारंभ झाला. मालवण शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश पाटील यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी गटशिक्षणाधिकारी संजय माने, ज्ञानदीप संस्थाध्यक्ष सदानंद राणे, शिक्षण विस्तार अधिकारी उदय दीक्षित, आचरा केंद्रप्रमुख सुगंधा गुरव, संस्था सचिव वैभव जोशी, खजिनदार ऍड. समृद्धी…

Read More
You cannot copy content of this page