Headlines

Global Maharashtra Breaking News

उद्धव ठाकरे शिवसेनेच्या सरपंच, सदस्य यांचा २४ रोजी सत्कार

खा विनायक राऊत राहणार उपस्थित ⚡वेंगुर्ला ता.१७-: नुकत्याच पार पडलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचा २४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता साई मंगल कार्यालय येथे खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्याचे नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या मासिक बैठकीत ठरविण्यात आले. या बैठकीत आगामी निवडणुकांसंदर्भातही चर्चा करण्यात…

Read More

राजन तेली यांच्या शिष्टाईने परबवाडा ग्रा.पं.ला मिळाला तलाठी

⚡वेंगुर्ला ता.१७-: गेली कित्येक वर्षे परबवाडा गावातील तलाठी पद रिक्त होते. त्यामुळे महसूल कामांसाठी ग्रामस्थांना उभादांडा येथे जावे लागत असे. याची कल्पना ग्रामस्थांनी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांना दिली. त्यांनी याबाबत प्रांताधिका-यांचे लक्ष वेधले. दर शुक्रवारी एक दिवस परबवाडा गावासाठी तलाठी मिळावा या मागणीला यश आले असून तलाठी आंदुर्लेकर यांची नियुक्तीही करण्यात आली.परबवाडा सरपंच शमिका…

Read More

शिरवल येथे 21 रोजी स्वयंरोजगार मार्गदर्शन प्रशिक्षण जागरूकता शिबिर

सहभागी होण्याचे शंकर पार्सेकर यांचे आवाहन ⚡कणकवली ता.१७-: खादी आणि ग्रामउद्योग आयोग सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्यम मंत्रालय भारत सरकार यांच्यावतीने गजानन नाईक बहुउद्देशीय केंद्र आगर रोड, डहाणू यांच्या सौजन्याने व्यावसायिक प्रशिक्षण सहयोगी लक्ष्यपूर्ती वेलफेअर फेडेरेशन (रजि.) स्वयंरोजगार मार्गदर्शन प्रशिक्षण जागरूकता शिबिर शनिवार २१ जानेवारी २०२३ दुपारी ३ वाजता शिरवल ग्रामपंचायत येथे आयोजित करण्यात आले…

Read More

उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द उच्चारल्याप्रकरणी निलेश राणेंवर गुन्हा दाखल करा

कणकवली तालुका युवासेनेचे पोलिसांना निवेदन;अन्यथा जिल्हाभर आंदोलन ⚡कणकवली ता.१७-: माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द उच्चारले व शिवसेना खासदार संजय राउत यांना मारण्याची धमकी दिली आहे. सोमवार १६ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ६:२३ वाजता त्यांनी आपल्या ट्विटरवर या संबधीचा व्हिडीओ पोस्ट केला. याप्रकरणी निलेश राणेंवर तात्काळ…

Read More

सातोळी बावळट येथे रस्ता सुरक्षा सप्ताह कार्यक्रम संपन्न

⚡सावंतवाडी ता.१७-: दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अपघातावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह 2023 सातोळी बावळट येथे राबविण्यात आला. यावेळी जिल्हा वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांचे मार्गदर्शना खाली हा सप्ताह पार पडला. यात जिल्हा वाहतुक शाखा सिंधुदुर्ग ए. यस .आय , अजित घाडी. पो . हे .कॉ .प्रवीण…

Read More

आता केसरकरांवर कोणीही विश्वास ठेवणार नाही

नारायण राणेंचा प्रचार करणार या वक्तव्यावर चंद्रकांत कासार यांनी घेतला समाचार;जवळच्या कार्यकर्त्यांना संपविल्याचाही केला केसरकरांवर आरोप ⚡सावंतवाडी ता.१७-: शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काल लोकसभा निवडणुकीला राणेंचा प्रचार करणार असल्याचे वक्तव्य केले असले तरी सिंधुदुर्गची जनता मात्र त्यांच्या वक्तव्याला बळी पडणार नसल्याची टिका उद्धव बाळासाहेब गटाचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार यांनी आज येथे केली. दरम्यान दीपक…

Read More

मंत्री केसरकर यांचे कालचे वक्तव्य राणेंची लाचारी दाखविणारे

ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांची खडतर टीका ⚡सावंतवाडी ता.१७-: शिक्षण मंत्री आमदार दिपक केसरकर काल सावंतवाडीत येऊन विकासावर बोलतील, अशी अपेक्षा होती. मात्र, ते जिल्ह्यात येऊन राणेंचा प्रचार करण्याचे जाहीर करून एका प्रकारे राणेंचे पाय धरून लाचारी काय असते ? हे कालच्या वक्तव्यावरून दिसून आल्याची टिका उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ…

Read More

जबरदस्त मंडळाचे काम आदर्शवत असेच सेवाभावी उपक्रम सुरू ठेवावेत-मनिष दळवी

⚡वेंगुर्ले ता.१७-: वेंगुर्लेत जनतेच्या हिताचे विविध कार्यक्रम राबवित असलेल्या जबरदस्त कला, क्रिडा व सांस्कृतिक मंडळाने आदर्शवत काम सुरु केले आहे. असेच सेवाभावी, विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विविध स्पर्धा, व सामाजिक उपक्रम मंडळाने सातत्याने राबवावेत. अशा कार्यक्रमांसाठी आपण सहकार्य करीन. असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी जबरदस्त मंडळाच्या बक्षिस वितरण प्रसंगी अध्यक्ष पदावरून बोलताना केले….

Read More

भाजप महिला मंडळाने जी २० च्या अध्यक्षपद पंतप्रधान मोदी यांची निवड झाल्याबद्दल राबविला विशेष कार्यक्रम

शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर यांनी केले मार्गदर्शन ⚡सावंतवाडी ता.१७-: सावंतवाडी शहर भाजप मंडल महिलांच्यावतीने G20 च्या अध्यक्षपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड झाल्याबद्दल विशेष कार्यक्रमाचे भाजप कार्यालय येथे आयोजन करून या निवडीबद्दल भाजप महिलांच्यावतीने आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर यानी G20 संदर्भात मार्गदर्शन केले. २१ महिलांच्या उपस्थिती हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी…

Read More

मळेवाड येथील तरुणाची गळफास लावून आत्महत्या

⚡सावंतवाडी ता.१७-: मळेवाड केरकरवाडी येथील राजेश प्रभाकर केरकर (वय 30) या युवकाने घराशेजारील झाडाला सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर आरोंदा दूरक्षेत्रचे पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनकरिता मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला. आत्महत्या करण्यामागचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत. राजेश केरकर हा उत्तम रंगकाम…

Read More
You cannot copy content of this page