हडी येथे युवतीसेनेतर्फे महिलांचा सन्मान
⚡मालवण ता.१२-:महिला दिनानिमित्त हडी येथील मैत्री ग्राम महिला संघातर्फे हडी शाळा नं. २ येथे विविध कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवतीसेना विस्तारक रुची राऊत यांच्या संकल्पनेतून युवतीसेना तालुकाप्रमुख सौ. निनाक्षी शिंदे – मेतर व मसुरे विभाग महिला प्रमुख सौ. आर्या गांवकर यांच्या तर्फे गावातील ज्येष्ठ व कर्तबगार महिलांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात…
