बाळासाहेब ठाकरे यांची जयंती कणकवली शिवसेना शाखेत साजरी
⚡कणकवली ता.२३-: शिवसेना तालुका कणकवलीच्यावतीने शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिवसेना शाखेत साजरी करण्यात आली.यावेळी शिवसेना नेते सतीश सावंत, तालुका प्रमुख शैलेश भोगले, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हा संघटक सौ नीलम पालव, राजू राठोड , महिला तालुका संघटक सौ वैदेही गुडेकर, हर्षद गावडे, कन्हैया पारकर उपशहर प्रमुख प्रमोद मसुरकर,…
