वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांनी वाढदिवसानिमित्त खासदार विनायक राऊत यांना दिल्या शुभेच्छा…

⚡सावंतवाडी ता.१५-: ठाकरे गटाचे खासदार श्री विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांनी ओरोस येते त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी त्यांच्यासोबत योगेश नाईक,आदी ठाकरे गट समर्थक उपस्थित होते

You cannot copy content of this page