दोन वर्षे निराधार फिरणाऱ्या दोन वृध्द महिलांना मिळाला आसरा

सविता आश्रमने दिला आधार;
दुर्गेश रेगे यांनी घेतला पुढाकार

⚡सावंतवाडी ता.१६-: गेली दोन वर्ष सावंतवाडी बाजारपेठ येथे निराधार अवस्थेत असलेल्या दोन वयोवृध्द महिलांना सविता आश्रम ने आसरा दिला असून, त्यांचा वनवास संपला आहे. सामाजिक कार्यकर्ते दुर्गेश रेगे यांनी पुढाकार घेऊन त्या दोन्ही महिलांना तेथे त्यांची व्यवस्था केली आहे.

You cannot copy content of this page