Headlines

Global Maharashtra Breaking News

नगररचना विभागाची विभागीय स्पर्धेत दमदार कामगिरी

११ पदकांची केली कमाई ओरोस ता.२३–: नगररचना मूल्यनिर्धारण विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धा मध्ये सिंधुदुर्गच्या नगराच्या विभागाने दमदार कामगिरी बजावली. तब्बल 40 वर्षानंतर 11 पदकांची कमाई करत सिंधुदुर्ग जिल्ह्याने वर्चस्व राखले. नगररचना विभागाच्या या यशस्वी विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन नगर रचनाकार वि. तू. देसाई, सहाय्यक नगर रचनाकार च. अ. टायशेटे यांनी केले आहे.कोकण विभागीय नगररचना आणि मूल्यनिर्धारण…

Read More

हळदीकुंकूचे वाण म्हणून दिले तुळशीचे रोप

६६ नंबर अंगणवाडीचे अनोखे हळदीकुंकू सावंतवाडी ( प्रतिनिधी) येथील माठेवाडा येथील महिला व बालकल्याण शहरी विभागाच्या अंगणवाडी क्रमांक 66 मध्ये मुलांच्या पालकांसाठी आगळावेगळा हळदीकुंकू समारंभ साजरा करण्यात आला यावेळी हळदी कुंकवाचे वाण म्हणून तुळशी रोप देण्यात आले एक तरी झाड लावा आणि प्राणवायू देणारे झाड लावा असा संकल्प या निमित्ताने करण्यात आला. हा आगळावेगळा उपक्रम…

Read More

भाजपाने केला खर्डेकर कॉलेजच्या प्राचार्यांचा सत्कार

नॅक मूल्यांकनात अ दर्जा राखल्याने केला सन्मान वेंगुर्ले ता.२३-: नॅक समीतीच्या मुल्यांकनामध्ये बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाला ” अ ” मानांकन मिळाल्याबद्दल भाजपा च्या वतीने प्राचार्य डॉ.विलास देऊलकर , अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा.डी.बी.राणे , सहाय्यक समन्वयक प्रा.बी.एम .भैरट , प्रा.डाॅ .एम.बी.चौगुले यांचा सत्कार करण्यात आला .यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसऺन्ना देसाई , जिल्हा उपाध्यक्ष ॲड….

Read More

साहित्य अकादमी पुरस्कार विजेते दशरथ बांदेकर यांचे व्याख्यान संपन्न

⚡सावंतवाडी ता.२३-: भाषा संचालनालय महाराष्ट्र शासनाच्या वतीने 36 जिल्हे 36 व्याख्याने या कार्यक्रमाच्या अंतर्गत श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये सुप्रसिद्ध कादंबरीकार व लेखक साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक प्रवीण दशरथ बांदेकर यांचे व्याख्यान आयोजित केले होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत खेमसावंत भोंसले होते तर व्यासपीठावर संस्थेचे संचालक प्रा….

Read More

मालवणात शिवसेना ठाकरे गटाकडून बाळासाहेब ठाकरेंची जयंती साजरी

⚡मालवण ता२३-: शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मालवण येथील शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखेत सोमवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध सामाजिक उपक्रमही या निमित्ताने राबविण्यात आले. यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी…

Read More

धामापूर सडा येथील श्री मोरेश्वर गणपती मंदिरात २५ रोजी कार्यक्रम

⚡मालवण ता.२३-: धामापूर सड्यावरील देवस्थान श्री मोरेश्वर गणपती मंदिर येथे २५ जानेवारी रोजी माघी गणेश जयंती उत्सव होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ६ वाजता श्री मोरेश्वर अभिषेक, सकाळी १० वाजता श्री मोरेश्वर गणपती आरती, दुपारी १ वाजता महाप्रसाद, दुपारी ३ वाजता महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम, दुपारी ४ वाजता स्थानिकांची भजने, सायंकाळी…

Read More

प्रा. मधु दंडवतेंसारखा थोर विचारवंत पुन्हा होणे नाही – ऍड. देवदत्त परुळेकर

⚡मालवण ता.२३-: प्रा. मधु दंडवते यांनी बॅ. नाथ पै यांचा वारसा पुढे सुरू ठेवताना अनेक युवक, ज्येष्ठ मंडळींना सामाजिक कार्यात पुढे आणले. सिंधुदुर्गात जन्माला आलेले नाथ पै हे आपल्या कार्याने भारताचे सुपुत्र झाले हे जिल्ह्यासाठी आजही भूषणावह आहे. त्यांच्या प्रेरणादायी कर्तृत्वाने प्रा. मधु दंडवते घडले. सामाजिक कार्य करताना निष्ठा जपणारा नेता म्हणून त्यांनी आपली ओळख…

Read More

रमेश म्हापणकर यांचे निधन

⚡मालवण ता.२३-: मालवण देऊळवाडा येथील रमेश वसंतराव म्हापणकर (वय ८०) यांचे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. मालवण मधील ज्येष्ठ साहित्यिक अरविंद म्हापणकर यांचे ते बंधू होत तर छ्याचित्रकार चेतन म्हापणकर यांचे ते काका होत. त्यांच्या

Read More

संबंधित महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करा..

विनायक गांवस; अन्यथा प्रजासत्ताक दिनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण.. ⚡सावंतवाडी ता.२३-: शहरात अघोषित लोडशेडींग केल्यामूळे उद्भवलेल्या जनक्षोभास जबाबदार महावितरणच्या अधिकाऱ्यांवर मंत्री तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही निलंबनाची कारवाई होत नसल्याने प्रजासत्ताक दिनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडण्याचा इशारा पत्रकार विनायक गांवस यांनी दिला आहे. जनसेवेसाठी नेमणूक केलेल्या अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार वागणूकीसह कार्यात कसूर करणाऱ्यांना पाठीशी घालण्यात असल्याचा आरोप त्यांनी…

Read More

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व सहकाऱ्यांनी केली साजरी

⚡सावंतवाडी ता.२३-: शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती ज्येष्ठ शिवसैनिकांनी आज दरवर्षीप्रमाणे पाळणे पुणे येथील धरणावर बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाला लावलेल्या कल्पवृक्षाच्या ठिकाणी जाऊन नतमस्तक होऊन साजरी केली .माजी नगराध्यक्ष साळगावकर गेली अनेक वर्षे बाळसाहेंबाचा वाढदिवस साखर वाटून साजरा करत होते,त्यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाला पाळणे कोंड धरणावर पाच…

Read More
You cannot copy content of this page