सदानंद सावंत यांचे २६ रोजीचे उपोषण तूर्त स्थगित
ऑनलाईन जुगार, रमी जाहिरातींवर बंदी घालण्यासाठी दिला होता इशारा;जिल्हाधिकारी यांनी कारवाई करण्याचे दिले आदेश सिंधुदुर्गनगरी ता २४सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरु असलेला ऑनलाईन जुगार आणि टिव्ही वर येणाऱ्या ऑनलाईन रमी विषयक जाहिरातीवर बंदी घालावी या मागणी साठी पुकारलेले २६ जानेवारी पासूनचे बेमुदत उपोषण, जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या तात्काळ कारवाईच्या आदेशमुळे समाजसेवक सदानंद सावंत यांनी तुर्तास स्थगित केले आहे….
