कर्नाटकच्या चंदन तस्करिचे दोडामार्ग कनेक्शन ?
फरार आरोपीस घेतले दोडामार्ग -गोवा सीमेवरून ताब्यात ;कर्नाटक पोलीसांची कारवाई ; स्थानिक मात्र अनभिज्ञ ⚡दोडामार्ग ता.२२-: चंदन तस्करी प्रकरणात संशयित म्हणून हव्या असलेल्या फरार आरोपीच्या शनिवारी मध्यरात्री कर्नाटक पोलिसांनी दोडामार्ग येथे येऊन मुसक्या आवळल्या .आंनद मारुती रामणनवर (वय -२९ ) असे त्याचे नाव असून तो बिदरभावी (ता.खानापूर) येथील रहिवासी आहे. दोडामार्ग मध्ये तो सेन्ट्रीग कामगार…
