Headlines

Global Maharashtra Breaking News

कडावल येथील मुख्यमंत्री क्रिकेट चषक स्पर्धेला विशाल परब यांची भेट

शिवगर्जना नाटक उपलब्ध केल्याबद्दल परब यांचे व्यक्त करण्यात आले आभार कुडाळ ता.२२-: विशाल सेवा फौंडेशन अध्यक्ष मा श्री विशाल परब यांनी मुख्यमंत्री चषक सिंधुदुर्ग कडावल इथे आयोजित क्रिकेट स्पर्धेला भेट देऊन शुभेच्छा दिल्या त्यावेळी त्या ठिकाण कार्यकर्त्यांनी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना हे महानाटय आम्हा सिंधुदुर्ग वासीयांना दाखविल्या बदल आभार मानले .त्या ठिकाणी प्रेक्षकांचा महासागर…

Read More

उड्डाणपूलसाठी दोन्ही बाजूने जमीन संपादित करावी

बंदोबस्तासह आलेल्या महामार्ग अधिकाऱ्यांवर नागरिकांचा रोष बांदा/प्रतिनिधीउड्डाणपूलासाठी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यासाठी आलेल्या राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना स्थानिक गाळेधारकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. उड्डाणपूलाला विरोध नसून महामार्गाच्या दोन्ही बाजूकडे समान जमीन संपादित करावी. आम्ही स्वतःहून अतिक्रमण काढु अशी भूमिका त्यांनी घेतली. यावेळी येत्या आठ दिवसात भूमी अभिलेख, राष्ट्रीय महामार्गचे वरिष्ठ अधिकारी व गाळेधारक यांची…

Read More

आरोस येथे रामनवमीनिमित्त २२ ते ३१ मार्च पर्यत नाट्यमहोत्सवाचे आयोजन

⚡बांदा ता.२२-: श्रीदेव गिरोबा युवक नाट्य मंडळ आरोस आयोजित , श्रीदेव गिरोबा रंगमंच आरोस गिरोबावाडी येथे रामनवमीनिमित्त बुधवार २२ ते ३१ मार्च रोजी नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे .बुधवार २२ ते ३१ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता किर्तन , रात्री ९.३० वाजता महापुरुष दशावतार नाट्यमंडळ , सावंतवाडी यांचा ‘ शिव भंडारेश्वर ‘ गुरुवार २३ मार्च…

Read More

मल्टीस्पेशलिस्ट, कबुलायदार गावकर प्रश्न लवकरच सुटणार…

मंत्री दिपक केसरकर; राणी सरकार,युवराज यांची महसुल मंत्र्यासोबत चर्चा… ⚡सावंतवाडी ता.२२-: येथील रखडलेला मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चा प्रश्न लवकरच सुटणार आहे त्यासाठी दोन पर्याय राजघराण्यासमोर ठेवण्यात आले असून यासंदर्भातील चर्चा नुकतीच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत राणी साहेब शुभदादेवी भोसले व युवराज लखन भोसले यांची झाली असून दोन्ही पर्यायाची माहीती लवकरच बांधकाम विभागाकडून घेण्यात येणार…

Read More

इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या रामनवमी उत्सवाला प्रारंभ

⚡मालवण ता.२२-: इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या रामनवमी उत्सवास गुढीपाडव्यापासून सुरुवात झाली आहे. आज बुधवारी सकाळी मंदिरासमोर गुढी उभारण्यात आल्यानंतर दुपारी वाजत गाजत कानविंदे यांच्या वाड्यावरुन श्रीरामाची उत्सव मुर्ती आणून मंदिरातील नंदी चौकावर प्रतिष्ठापना केली गेल्यानंतर या उत्सवाला सुरुवात झाली. निलेश सरजोशी आणि जोशी पुराणिक यांनी नुतन वर्षाचे संवत्सर फल पंचाग वाचन केले. नंदी चौकावर…

Read More

मालवणात उद्योजक संवाद मेळावा संपन्न

⚡मालवण ता.२२-: भाजपचे प्रदेश सरचिटणीस माजी खासदार नीलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण येथील मौनीनाथ महाराज ट्रस्टतर्फे केंद्रीय लघु, सुक्ष्म, मध्यम मंत्रालयांतर्गत उद्योजकता संवाद मेळावा येथील दैवज्ञ भवन येथे पार पडला. या मेळाव्यात तरुण उद्योजकांना विविध उद्योग व त्यादृष्टीने असणाऱ्या योजना याबाबत अधिकाऱ्यांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले. या मेळाव्याला खादी ग्रामोद्योग मंत्रालयाचे उदय बराटे, संतोष भोईर, कॉयर…

Read More

वाफोली येथील महिला आरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद

ग्रामपंचायत आणि घे भरारी महासंघ यांचे आयोजन बांदा/प्रतिनिधीवाफोली ग्रामपंचायत व घे भरारी ग्रामसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने खास महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराला महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.वाफोली येथील सोसायटी सभागृहात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून…

Read More

बांदा येथे २५ पासून खुल्या डबल बॅडमिंटन स्पर्धा

बांदा/प्रतिनिधीरोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा तर्फे २५ व २६ मार्च रोजी खुल्या डबल बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्यास प्रथम पारितोषिक रोख रुपये ३ हजार व चषक तर उपविजेत्यास रोख रुपये २ हजार व चषक देण्यात येणार आहे.ही स्पर्धा डेगवे ग्रामपंचायत नजिकच्या मैदानावर खेळविण्यात येणार असून जास्तीत जास्त बॅडमिंटन प्रेमींनी याचा…

Read More

पोलीस चालक पदासाठी २६ मार्चला लेखी परीक्षा

कुडाळ राऊळ महाराज कॉलेज येथे आयोजन;२२ पदांसाठी २५३ उमेदवारांची लेखी परीक्षेला निवड ओरोस ता २२सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस भरती २०२१ मधील पोलीस शिपाई चालक पदाच्या २२ पदासाठी लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या २५३ उमेदवारांची लेखी परीक्षा रविवार २६ मार्च रोजी सकाळी ८-३० वा. कुडाळ येथील संत राऊळ महाराज काॕलेज या केंद्रावर घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा…

Read More

बांदयात गुढीपाडव्याचे औचित्य साधून प्रभातफेरी

पतंजली योगसमितीचे आयोजन बांदा ता.२२-:हिंदू नववर्षाचे म्हणजेच गुढीपाडव्याचे औचित्य साधून बांदा पतंजली योग समितीतर्फे बांदा शहरात योग प्रभात फेरी काढण्यात आली. सर्वसामान्य लोकांपर्यंत योगासने, प्राणायाम आणि सूर्यनमस्कार याबाबत जागरूकता निर्माण होण्याच्या उद्देशाने या योग प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रभात फेरी मध्ये पतंजली योग समिती बांदाचे सर्व योग साधक आणि बांदा शहरातील इतर…

Read More
You cannot copy content of this page