Headlines

Global Maharashtra Breaking News

निगुडेत मराठी नववर्षाचे जल्लोषात स्वागत

पारंपारिक वेशभूषा साकारून जागृत केली मराठी अस्मिता बांदा/प्रतिनिधीहिंदू नववर्षाचे म्हणजेच गुढीपाडव्याचे औचित्य साधत निगुडे गावात महिला लहान मुले यांनी पारंपारिक वेशभूषेत मराठी गाणी गात लेझीमच्या तालावर नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले.सर्वसामान्य लोकांपर्यंत आपला हिंदूंच्या सणाची, मराठी नववर्षाचं स्वागत कसं करायचं या उद्देशाने सदर प्रभात गावात फेरी काढण्यात आली. सर्व महिलांनी नववारी साडी परिधान करत भगवे फेटे…

Read More

आंबोली कामतवाडी रस्त्याचा शुभारंभ

आंबोली ता.२४-: शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या आमदार निधीतून मंजूर झालेल्या आंबोली कामतवाडी रस्त्याचा शुभारंभ शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आलायावेळी जिल्हाप्रमुख अशोक दळवी , सरपंच सावित्री पालयेकर ,विभाग प्रमुख विलास गावडे ,शाखाप्रमुख हेमंत नार्वेकर, माजी सरपंच जगन्नाथ गावडे,आदी ग्रामस्थ उपस्थित होते

Read More

जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार कै. बी . बी. गायतोंडे यांचा २७ मार्च ला द्वितीय स्मृतिदिन

गोगटे वाळके महाविद्यालयात होणार पुतळ्याचे अनावरण बांदा/प्रतिनिधीजागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार, बांदा गावचे सुपुत्र, गोगटे वाळके महाविद्यालय आणि बी. एस. बांदेकर फाईन आर्ट्स महाविद्यालयाचे संस्थापक (कै.) डॉ. बी. बी. गायतोंडे यांचा द्वितीय स्मृतिदिन २७ मार्च रोजी साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने त्यांच्या पुतळ्याचे अनावरण गोगटे वाळके महाविद्यालयाच्या मुख्य आवारात केले जाणार आहे.डॉ. गायतोंडे यांनी परिश्रमपूर्वक…

Read More

बांदयात ३० मार्चला रामनवमी उत्सव

बांदा/प्रतिनिधीप्रतिवर्षाप्रमाणे श्रीराम पंचायतन मंदिर, पानवळ-बांदा येथे दिनांक ३० मार्च रोजी “रामनवमी उत्सव” साजरा करण्यात येणार आहे.यादिवशी सकाळी ९ वाजता नित्यपूजन आणि अभिषेक, १० वाजता ह.भ. प. सदाशिव पाटील यांचे कीर्तन, दुपारी १२ वाजता श्री रामजन्म सोहळा, त्यानंतर महाप्रसाद, दुपारी २ ते ३ वाजता भक्ती संगीत प्रदीप चिटणीस (मुंबई ), दुपारी ३:३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत…

Read More

प्राथमिक शिक्षक समिती दत्तक विद्यार्थी, गुणगौरव व शिक्षक सन्मान सोहळा 26 रोजी होणार

कणकवली तालुका शाखेचा शैक्षणिक व सामाजिक उपक्रम ⚡कणकवली ता.२४-: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा कणकवलीचा दत्तक विद्यार्थी, गुणगौरव व शिक्षक सन्मान सोहळा रविवार २६ मार्च २०२३ रोजी कणकवली तालुकाध्यक्षटोनी म्हापसेकर यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी १० वा. शिवशक्ती मंगल कार्यालय, कणकवली येथे आयोजित केला आहे. तरी सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका सरचिटणीस महेंद्र पवार यांनी…

Read More

शेतकऱ्यांनो संघटित व्हा तुमचा काजू कवडीमोल दराने विकू नका …

बबन साळगावकर; काजू बागायतदारांना शासनाने योग्य हमीभाव मिळवून द्यावा… सावंतवाडीसिंधुदुर्ग जिल्ह्यात संघटितपणे एकत्र होत काजूचा दर पाडून खरेदी केला जात आहे, त्यामुळे येथील काजू बागचारांचे नुकसान होत असून शासनाने काजूला योग्य हमीभाव द्यावा अन्यथा काजू स्वतः खरेदी करावा अशी मागणी माझी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे. तर शेतकऱ्यांनो संघटित व्हा तुमचा काजू कवडीमोल दराने…

Read More

खरेदी विक्री संघ चालु हंगामात सोसायट्यांना वेळेत खत पुरवठा करणार

विठ्ठल देसाई;कणकवली खरेदी विक्री संघ चेअरमन गट सचिव सभा ⚡कणकवली ता.२४-: कणकवली शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ शेतक-यांना न्याय देण्याच्या दृष्टीने नेहमीच काम करत आहे. त्यामुळे चालु खरीप हंगामात शेतक-यांना आवश्यक असलेली खते आणि लागणारी बियाणे वेळेत देण्याच्या दृष्टीने आमचे नियोजन आहे. ज्या पध्दतीने कृषी अधिक्षक आणि संबंधीत खत कंपनीच्या अधिका-यांनी विकास संस्थांना ज्या सुचना…

Read More

आनंदाचा शिधा धान्याच्या वजनात मोठी तफावत…

सावंतवाडीत प्रकार उघड; सुरेश भोगटे यांनी वेधले तहसीलदारांचे लक्ष, कारवाईची केली मागणी सावंतवाडी ता.२४-: आनंदाचा शिधा धान्य पुरवठा धारकाकडून सावंतवाडी तालुक्याला पाठवलेल्या धान्याच्या वजनात मोठी तफावत आढळून आल्याचा प्रकार उघड झाला आहे. याबाबत माजी नगरसेवकांनी आज सावंतवाडी तहसीलदार अरुण उंडे यांचे लक्ष वेधले असून संबंधित पुरवठा धारकावर कारवाई झालीच पाहीजे अन्यथा उपोषण छेडणार असल्याचा इशारा…

Read More

शिक्षण पंढरी पुण्याचे दर्जेदार शिक्षण आता सावंतवाडीत

गुरू ग्लोबल स्कूल सुरू होतेय २ एप्रिल पासून;३ ते ६ वयोगटासाठी १० एप्रिल पासून समर कॅम्पचे आयोजन ⚡सावंतवाडी ता.२४-: देशाची शिक्षण पंढरी असलेल्या पुण्याच्या धर्तीवर शिक्षण आता सावंतवाडीत मिळणार आहे. गुरू ग्लोबल स्कूल २ एप्रिल रविवार २०२३ रोजी सुरू होत आहे. नव्याने सुरू होणाऱ्या गुरू ग्लोबल स्कूल यांच्यावतीने तीन ते सहा वयोगटातील मुलांसाठी समर कॅम्पचे…

Read More

GURU GLOBAL SCHOOL

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🟢 शिक्षण नगरी पुण्याच्या धर्तीवर दर्जेदार शिक्षण आता आपल्या सावंतवाडीत 🟢 📚 GURU GLOBAL SCHOOL 📚we care we create 🥳 उद्घाटन समारंभ: 2 एप्रिल रविवार 2023 🥳 🤼‍♀️ समर धमाका कॅम्प 🤼‍♀️ 🥰फक्त 3 ते 6 वयोगटातील मुलांसाठी 🥰 ⛹🏻‍♂️WE CARE WE CREAT 🧗🏻‍♀️💢An ISO 0012015 certified 💢 🧘🏻‍♂️🥊🏇🏻🤾🏻‍♂️🏒🏓🪁🤺🏂🛼🎿 🏋🏻‍♀️थिम बेस ॲक्टीव्हीटी…

Read More
You cannot copy content of this page