पालकमंत्री ना.रवींद्र चव्हाण यांची आंगणेवाडी भराडी देवी मंदिरास भेट..
मसुरे गावच्या नावा साठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना डॉ दीपक परब यांनी दिले निवेदन.. ⚡मालवण ता.२८-: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी संध्याकाळी उशिरा दक्षिण कोकणची काशी आणि नवसाला पावणाऱ्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडी मातेच्या मंदिरास भेट देऊन श्रीदेवी भराडी मातेचे आशीर्वाद घेतले. यावेळी आंगणे कुटुंबीयांनी श्री देवी भराडी मातेच्या चरणी…
