कणकवलीत फ्लायओव्हर ब्रिजखाली अंडरआर्म क्रिक्रेट आणि फुटबॉल खेळणार
आम.नितेश राणे यांच्या यांची संकल्पना;नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या मागणीला यश ⚡कणकवली ता.०६-: नवी मुंबई प्रमाणे कणकवली शहरातील फ्लायओव्हर ब्रिजखाली अंडरआर्म क्रिक्रेट आणि फुटबॉल खेळण्याची संधी आता मिळणार आहे.आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून बंदिस्त मैदान केले जाणार असून नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या मागणीला यश आले आहे.कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फ्लायओव्हर ब्रिजखाली दुतर्फा सर्व्हिस रोडच्यामधील…
