भोसले पॉलिटेक्निकमध्ये राज्यस्तरीय टेक्निकल पेपर प्रेझेंटेशन स्पर्धा संपन्न…
सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाचे आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.२१-: येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमध्ये राज्यस्तरीय टेक्निकल पेपर प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राज्य तंत्रशिक्षण मंडळ पुरस्कृत या स्पर्धेमध्ये एकूण 23 तंत्रनिकेतन संस्थांनी सहभाग घेतला. यामध्ये अंतिम निवड झालेल्या 15 संघाना सादरीकरण करण्याची संधी मिळाली. स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी परीक्षक या…
